मजेशीर क्लूप्त्या भाग 2 :
1. पंचायत राज स्विकारलेली राज्ये.
क्लूप्त्या : रात को पम्प लाना है
(RAAT KO PUMP)
R = राजस्थान
A = आंध्रप्रदेश
A = आसाम
T = तामिलनाडू
K = कर्नाटक
O = ओरिसा
P = पंजाब
U = उत्तर प्रदेश
M = महाराष्ट्र
P = पश्चिम बंगाल
2. क्लूप्त्या : कोब्रा उर्प सुरी बोलविल्याने अर्जुनाने पेरूची तुलना वांग्या बरोबर केली.
को = कोलंबिया
ब्रा = ब्राझील
उ = उरुग्वे
र्प = पेराग्वे
सुरी = सुरीनाम
बो = बोलिविया
अर्जुन = आर्जेन्टीना
पेरू = पेरू
ची = चीली
वां = वेनेझुएला
ग्या = गयाना
बरोबर = इक्वेडोर ( Equal म्हणजे बरोबर)
3. महाराष्ट्रातील नद्या आणि पर्वते यांचा उत्तरे कडून दक्षिणेकडे क्रम कसा लक्षात ठेवाल.
क्लूप्त्या : "नसता साग हभमक”
न = नर्मदा
स = सातपुडा पर्वत
ता = तापी नदी
सा = सातमाडा पर्वत
ग = गोदावरी नदी
ह = हरिश्चंद्र पर्वत
भ = भीमा नदी
म = महादेव डोंगर रागा
क = कुष्णा नदी
4. ‘मूलद्रव्य व त्याचे अणुअंक कसे लक्षात ठेवायचे?
क्लूप्त्या : “ हात हलविताना लीलाने बच्चनला बघितले’,
‘कालच नरेशने ओंडके फरफटत नेले’,
‘नारायण मघाशी आला’,
‘शिल्पाचा फोनवर सांगितले क्लीअर’ ”
हात = ( H ) -1, हलविताना ( He )-2
लीलाने = ( Li )- 3., बच्चनला (Be) -4
बघितले = ( B ) – 5, कालच ( C ) – 6
नरेशने = (N ) – 7 ओंडके (O) -8
फरफटत =( F )-9 ,नेले (Ne ) – 10
नारायण = ( NA )-11, मघाशी ( Mg ) -12
आला = ( AL )-13, शिल्पाला ( Si )-14
फोनवर = ( P )-15, सांगितले (S) -16
क्ली = ( cl ) -17 , अर ( Ar ) -18
5. भारतातील कर्कवृत्त कोणत्या राज्यातून जाते ?
कर्कवृत्त हे अक्षवृत्त ८ राज्यातून जाते. कोणत्या राज्यातून जाते
क्लूप्त्या : “गुझराती काका के 8 परममित्र है”
गु = गुजरात
झ = झारखंड
ती = छातीसगड
प = पं. बंगाल
र = राजस्थान
म = मध्यप्रदेश
मि = मिझोरम
त्र = त्रिपुरा
1. पंचायत राज स्विकारलेली राज्ये.
क्लूप्त्या : रात को पम्प लाना है
(RAAT KO PUMP)
R = राजस्थान
A = आंध्रप्रदेश
A = आसाम
T = तामिलनाडू
K = कर्नाटक
O = ओरिसा
P = पंजाब
U = उत्तर प्रदेश
M = महाराष्ट्र
P = पश्चिम बंगाल
2. क्लूप्त्या : कोब्रा उर्प सुरी बोलविल्याने अर्जुनाने पेरूची तुलना वांग्या बरोबर केली.
को = कोलंबिया
ब्रा = ब्राझील
उ = उरुग्वे
र्प = पेराग्वे
सुरी = सुरीनाम
बो = बोलिविया
अर्जुन = आर्जेन्टीना
पेरू = पेरू
ची = चीली
वां = वेनेझुएला
ग्या = गयाना
बरोबर = इक्वेडोर ( Equal म्हणजे बरोबर)
3. महाराष्ट्रातील नद्या आणि पर्वते यांचा उत्तरे कडून दक्षिणेकडे क्रम कसा लक्षात ठेवाल.
क्लूप्त्या : "नसता साग हभमक”
न = नर्मदा
स = सातपुडा पर्वत
ता = तापी नदी
सा = सातमाडा पर्वत
ग = गोदावरी नदी
ह = हरिश्चंद्र पर्वत
भ = भीमा नदी
म = महादेव डोंगर रागा
क = कुष्णा नदी
4. ‘मूलद्रव्य व त्याचे अणुअंक कसे लक्षात ठेवायचे?
क्लूप्त्या : “ हात हलविताना लीलाने बच्चनला बघितले’,
‘कालच नरेशने ओंडके फरफटत नेले’,
‘नारायण मघाशी आला’,
‘शिल्पाचा फोनवर सांगितले क्लीअर’ ”
हात = ( H ) -1, हलविताना ( He )-2
लीलाने = ( Li )- 3., बच्चनला (Be) -4
बघितले = ( B ) – 5, कालच ( C ) – 6
नरेशने = (N ) – 7 ओंडके (O) -8
फरफटत =( F )-9 ,नेले (Ne ) – 10
नारायण = ( NA )-11, मघाशी ( Mg ) -12
आला = ( AL )-13, शिल्पाला ( Si )-14
फोनवर = ( P )-15, सांगितले (S) -16
क्ली = ( cl ) -17 , अर ( Ar ) -18
5. भारतातील कर्कवृत्त कोणत्या राज्यातून जाते ?
कर्कवृत्त हे अक्षवृत्त ८ राज्यातून जाते. कोणत्या राज्यातून जाते
क्लूप्त्या : “गुझराती काका के 8 परममित्र है”
गु = गुजरात
झ = झारखंड
ती = छातीसगड
प = पं. बंगाल
र = राजस्थान
म = मध्यप्रदेश
मि = मिझोरम
त्र = त्रिपुरा
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.