Skip to main content

Posts

Showing posts from December, 2015

All MH bus stand phone number

All MH bus stand phone number
AHMEDNAGAR
Ahmadnagar – Maliwada02412416610
Ahmadnagar - Tarakpur02412416611
Akole02424221224
Sangamner02425223304
Kopargaon02423222258
Rahta02423242228
Shrirampur02422222238
Nevasa02427241230
Shevgaon02429221206
Pathardi02428222331
Shirdi02423255222
Rahuri02426232431
Parner02488221522
Shrigonda02487222334
Karjat02489222322
Jamkhed02421221022
Supa02488243249
Vabhori02426272568
Sonai02426230638
Mirajgoan02489263256AKOLA
Akola 07242435202
Akola - 2 07242433117
Telhara 07258231246
Akot 07258222610
Murtijapur 07256243412
Karnja 07256222024
Magrulpir 07253230344
Washim 07252232090
Risod 07251222336AMARAVATI
Amravati 07212663221
Dharni 07226224123
Anjangaon Surji 07224242070
Chandurbazar 07227243242
Morshi 07228222259
Warud 07229232057
Teosa 07225222024
Amravati - badnera 07212681222
Daryapur 07224234264
Chandur Railway 07222254027
Dhamangaon Railway 07222237040
Partwada 07223220680AURANGABAD
Aurangabad 02402240164
Kannad 02435221035
Soegaon 02438234422
Sillod …

शाळा स्तरावर ठेवावयाचे अभिलेखे प्रत्येक अभिलेख मुख्याध्यापकांनी खालीलप्रमाणे प्रमाणीत करावा

शाळा स्तरावर ठेवावयाचे अभिलेखे
प्रत्येक अभिलेख मुख्याध्यापकांनी खालीलप्रमाणे प्रमाणीत करावा.
=========================;;;==
Www.managaveacademy.blogspot.In
============================
प्रमाणपत्र
प्रमाणीत करण्यात येते की सदरहू रजिस्टर मध्ये क्रमांक १ ते ....... इतकी
पृष्ठे आहेत.
                                   मुख्याध्यापक
स्वाक्षरी व शिक्का
             विद्यार्थी संदर्भातील अभिलेखे
          १.जनरल रजिस्टर
२. पालकांचे प्रतीन्या रजिस्टर
३. विद्यार्थी हजेरी
४. शाळा सोडल्याचे दाखले फाईल
५. उपस्थिती भत्ता वाटप रजिस्टर
६. सातत्यपूर्ण सर्वंकष मुल्यमापन नोंदवही
७. विद्यार्थी प्रगतिपत्रक
८. संचयी नोंदपत्रक
९. अल्पसंख्याक शिष्यवृत्ती फाईल
१०. आदिवासी स्वर्णजयंती शिष्यवृत्ती
११. अस्वच्छ कामगार पाल्यांची शिष्यवृत्ती वाटप रजिस्टर
१२. मोफत गणवेश / लेखन साहीत्य वाटप रजिस्टर
१३. पाठ्यपुस्तके / स्वाध्यायपुस्तिका वाटप रजिस्टर
१४. सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना रजिस्टर
१५. शालेय पोषण आहार दैनिक नोंदवह्या
१६. विद्यार्थी आरोग्य तपासणी रजिस्टर व शोधपत्रिका
१७. अपंग विद्यार्थी शिष्यवृत्ती वाटप रजि…

अँड्रॉईड फोन न तापण्यासाठी हे आहेत ७ उपाय....

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
अँड्रॉईड फोन न तापण्यासाठी हे आहेत ७ उपाय....💐सौजन्य - दिनेश बोधनकर, अकोला.💐हल्ली बऱ्याचदा गेम खेळताना, ब्राऊजिंगदरम्यान, चार्जिंग करताना मोबाईल गरम होतो. मोबाईल थोड्या प्रमाणात गरम होत असेल तर ठीक आहे मात्र थोड्याशा वापरानेही तो जास्त तापत असेल तर त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. ही समस्या काही सोप्या उपायांनीही घालवू शकता. १. जर तुमचा फोन चार्जिंगदरम्यान गरम होत असेल तर दुसरा चार्जर वापरुन पाहा. एवढेच नव्हे तर ज्या पॉवर सर्किटमध्ये तुम्ही चार्जर लावताय तोही बदला. अनेकदा बॅटरी जुनी झाल्यानेही फोन गरम होण्याची समस्या होऊ शकते२. फोन जुना झाल्यास आणि कोणत्याही फीचरचा वापर करताना तो गरम होत असेल तर एकदा सॉफ्टवेअर अपडेटवर नजर मारा. अनेकदा सॉफ्टवेअर अपडेट न केल्याने फोन गरम होऊ शकतो. ३. गेम खेळताना मोबाईल फोन गरम होत असेल तर ओव्हरलोड होतोय असे समजा. अर्थात मोबाईलमध्ये एकाचवेळी अनेक फंक्शन सुरु आहेत. त्यामुळे नको असेलले अॅप्लिकेशन सेटिंगमध्ये जाऊन बंद करा४. नुसता ठेवल्यावरही फोन गरम होत असले तर त्याचे कारण ओव्हरलोड असू शकते. तुम्ही बॅटरीला ऑप्टिमाईज करु शकता. हा ऑप्शन …

11 वचनी शपथ

Www.managaveacademy.blogspot.in  11 वचनी शपथशिक्षक आहात?
शिक्षक व्हायचंय?
मग डॉ. कलामांनी
शिक्षकांना दिलेली ही शपथ लक्षात ठेवाच.निमित्त शिक्षक दिनाचं! तरुण शिक्षकांसाठी आदर्श वाटेवरची ही काही मार्गदर्शक तत्त्वं!राष्ट्रपती म्हणून नाही, शास्त्रज्ञ म्हणून नाही, तर मला एक उत्तम शिक्षक म्हणून लोकांनी ओळखावं, असं जे म्हणत ते पूर्व राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम आझाद आता आपल्यात नाहीत.
पण उद्याच्या शिक्षण दिनाच्या पाश्र्वभूमीवर त्यांची आठवण येणं हे अपरिहार्य आहे. मुलांशी संवाद साधून त्यांची मनं चेतवण्याचं, त्यांना उमेदीचं एक अक्षय स्वप्नच देण्याचं नितांत सुंदर काम डॉ. कलामांनी केलं.
आपला शिक्षक कसा असावा अशी कल्पना केली तर अनेकांना तो डॉ. कलामांसारखाच असावा असं वाटावं. आणि आपण शिक्षक झालोच तर ते त्यांच्यासारखंच व्हावं असं स्वप्न पाहावं असं ते आपल्यासमोरचं अत्यंत आदर्श उदाहरण आहे!
उद्या शिक्षक दिन.
तरुण मुलं आपल्या शिक्षकांविषयी बोलतील. त्यांना आदर्श मानून त्यांच्यासारखं होऊ पाहतील किंवा नाहीदेखील. आणि जे स्वत: शिक्षक हा पेशा म्हणून स्वीकारतील तेही कसे पाहतील या व्यवसायाकडे हा वादाचा विषय असेलही.

अँड्रॉईड फोन न तापण्यासाठी हे आहेत ७ उपाय....

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
अँड्रॉईड फोन न तापण्यासाठी हे आहेत ७ उपाय....💐सौजन्य - दिनेश बोधनकर, अकोला.💐हल्ली बऱ्याचदा गेम खेळताना, ब्राऊजिंगदरम्यान, चार्जिंग करताना मोबाईल गरम होतो. मोबाईल थोड्या प्रमाणात गरम होत असेल तर ठीक आहे मात्र थोड्याशा वापरानेही तो जास्त तापत असेल तर त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. ही समस्या काही सोप्या उपायांनीही घालवू शकता. १. जर तुमचा फोन चार्जिंगदरम्यान गरम होत असेल तर दुसरा चार्जर वापरुन पाहा. एवढेच नव्हे तर ज्या पॉवर सर्किटमध्ये तुम्ही चार्जर लावताय तोही बदला. अनेकदा बॅटरी जुनी झाल्यानेही फोन गरम होण्याची समस्या होऊ शकते२. फोन जुना झाल्यास आणि कोणत्याही फीचरचा वापर करताना तो गरम होत असेल तर एकदा सॉफ्टवेअर अपडेटवर नजर मारा. अनेकदा सॉफ्टवेअर अपडेट न केल्याने फोन गरम होऊ शकतो. ३. गेम खेळताना मोबाईल फोन गरम होत असेल तर ओव्हरलोड होतोय असे समजा. अर्थात मोबाईलमध्ये एकाचवेळी अनेक फंक्शन सुरु आहेत. त्यामुळे नको असेलले अॅप्लिकेशन सेटिंगमध्ये जाऊन बंद करा४. नुसता ठेवल्यावरही फोन गरम होत असले तर त्याचे कारण ओव्हरलोड असू शकते. तुम्ही बॅटरीला ऑप्टिमाईज करु शकता. हा ऑप्शन …

मोफत website कशी तयार करावी

मोफत website कशी तयार करावी
सर्व प्रथम ब्राउझर वर टाइप करा weebly .com.
आता weebly ची वेबसाईट Open होईल.
आपल्या कडे face book account असेल तर face book वर साइन करून सुरवात करू शकता.
नसेल तर Gmail  ने सुरु करु शकता.
प्रथम आपले पूर्ण नाव टाका.
नंतर email टाका. नंतर password टाका.
तद्नंतर  साइन अप फ्री वर क्लिक करा.
आता आपण weebly मध्ये login असाल.
स्वत:च्या वेबसाईट साठी प्रथम आपल्याला थीम select करावी.
आपली वेबसाईट कशी दिसावी यासाठी.
वेगवेगळ्या थीम दिसतील. आपल्याला योग्य असेल अशी थीम select करा.
आता weebly मध्ये option येतील.त्यात  Register a New Domain यावर क्लिक करू नका .रजिस्टर केल्यास दर वर्षी काही रक्कम भरावी लागते.
आपल्याला फ्री वेबसाईट तयार करायची असल्याने Use a Subdomain of Weebly .com वर क्लिक करा.
त्यातील  box मध्ये आपल्याला हवा असलेला address type करा आता continue वर क्लिक करा.����तद्नंतर Build may Site वर क्लिक करा.
आता आपली वेबसाईट कशी असेल हे दिसून येईल. आपण येथे हवा तसा बदल करू शकता.
My Site आपल्याला हवे असलेले नाव टाका उदा. मी माझा .प्रकाश चव्हाण .तेथे आपण Logo हि टाकू शक…

अकाउंट हॅक झाल्यास काय कराल?

अकाउंट हॅक झाल्यास काय कराल?अकाउंट हॅक झालंय? परत मिळवा..हल्ली प्रत्येकाचा सोशल वावर वाढला आहे. त्यामुळे एकाच वेळी अनेक सोशल प्लॅटफॉर्मवर असणे नित्याचे झाले आहे. हा वावर वाढल्यामुळे हॅकिंगसारख्या गैरप्रकारांनाही खुले रान मिळाले आहे. फेसबुकचे अकाउंट हॅक होणे ही अनेकांना भेडसावणारी समस्या आहे. फेसबुक, जीमेल किंवा ट्विटरचे अकाउंट हॅक झाले, तर त्याचा होणारा गैरवापर महागात पडू शकतो. या पार्श्वभूमीवर हॅ​किंगपासून बचाव करण्याच्या या काही उपाययोजना...
'फेसबुक'च्या अकाउंटची 'घरवापसी'
जर तुमचे फेसबुकचे अकाउंट कोणी हॅक करण्याचा प्रयत्न केला असेल, तर ते पुन्हा तुमच्या नियंत्रणाखाली आणणे फारच सोपे आहे. खालीलप्रमाणे कृती केल्यास फेसबुक अकाउंट पुन्हा वापरण्यायोग्य होऊ शकते.
Facebook.com/hacked या लिंकवर जा. तेथे एक बटन दिसेल, ज्यावर My account has been Compromised असे लिहिलेले दिसेल. त्यावर क्लिक करा. त्यानंतर एक स्क्रीन समोर येईल. तेथे पासवर्ड देऊ नका. त्यानंतर Forgotten your passwordवर क्लिक करा.
आता जी स्क्रीन येईल, त्यावर यूजरनेम अथवा ई-मेल किंवा तुमच्या अकाउंटशी जोडलेल्या मोबाइल…