फेब्रुवारी दिनविशेष - ATG News

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Sunday, December 6, 2015

फेब्रुवारी दिनविशेष



फेब्रुवारी दिनविशेष

फेब्रुवारी १:



१८८४ - ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीची पहिली आवृत्ति प्रकाशित.२००३ - अंतराळातून परतताना स्पेस शटल कोलंबियाचा स्फोट. कल्पना चावला सहीत सात अंतराळवीर (चित्रित) मृत्युमुखी.

जन्म:

१९५८ - जॅकी श्रॉफ, भारतीय चित्रपट अभिनेता.१९७१ - अजय जडेजा, भारतीय क्रिकेट खेळाडू.




फेब्रुवारी २



१६५३ - अमेरिकेत न्यूऍम्स्टरडॅम गावाची स्थापना. पुढे याचे नाव बदलून न्यूयॉर्क (चित्रित) ठेवण्यात आले.१८८० - अमेरिकेत वाबाश, ईंडियाना येथे विजेवर चालणारा रस्त्यावरील दिवा सुरू.

मृत्यू:

१९७० - बर्ट्रान्ड रसेल, ब्रिटीश गणितज्ञ व तत्त्वज्ञानी.


फेब्रुवारी ३


१४८८ - बार्थोलोम्यु डायसने केप ऑफ गुड होपला वळसा घालुन मॉसेल बे येथे नांगर टाकला.१९८४ - स्पेस शटल चॅलेंजरच्या अंतराळवीरांनी अंतराळात प्रथमतः अनिर्बंध पदार्पण केले.१९८९ - दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्ष पी.डब्ल्यु.बोथाने राजीनामा दिला.


फेब्रुवारी ४:



३६२ - रोमन सम्राट ज्यूलियनन सर्व धर्मांना समान अधिकार देणारा आदेश काढला.१७८९ - अमेरीकेचे पहिले अध्यक्ष म्हणून जॉर्ज वॉशिंग्टन यांची नेमणूक.१९४८ - ब्रिटेनकडून श्रीलंका देशास स्वातंत्र्य मिळाले.


फेब्रुवारी ५:



१९२२ - रीडर्स डायजेस्टचा पहिला अंक प्रसिद्ध.१९५८ - टायबी नावाचा हायड्रोजन बॉम्ब (चित्रित) अमेरिकेच्या वायुसेनेने हरवला. हा बॉम्ब अमेरिकेने कायमचे हरवलेल्या चार आण्विक हत्यारांपैकी एक आहे.


फेब्रुवारी ६:



३३७ - ज्युलियस पहिला पोपपदी.१९३२ - कोलकाता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात वीणा दास या विद्यार्थिनीने बंगालचे राज्यपाल स्टॅन्ले जॅक्सन यांच्यावर गोळ्या झाडल्या.१९३२ - प्रभात कंपनीचा अयोध्येचा राजा हा पहिला मराठी बोलपट प्रदर्शित झाला.१९५२ - ईंग्लंडचा राजा जॉर्ज सहाव्याचा अंत. एलिझाबेथ दुसरी राणी झाली. ज्याक्षणी एलिझाबेथ राणी झाली (जॉर्जचा मृत्यु) त्या क्षणी ती केन्या तील झाडावर असलेल्या हॉटेलमध्ये होती.१९५९ - टेक्सास इन्स्ट्रुमेन्ट्सच्या जॅक किल्बीने इंटिग्रेटेड सर्किटसाठी (चित्रित) पहिला पेटंट घेतला.



फेब्रुवारी ७:



१९६२ - अमेरिकेने क्युबाशी व्यापारी संबंध तोडले.१९७१ - स्वित्झर्लंडमध्ये (राष्ट्रध्वज चित्रित) स्त्रियांनाही मतदानाचा अधिकार दिला गेला.१९७७ - सोवियेत संघाने सोयुझ २४ हे अंतराळयान प्रक्षेपित केले.

जन्म:

१८१२ - चार्ल्स डिकन्स, इंग्लिश लेखक.



फेब्रुवारी ८:



१९५५ - पाकिस्तानच्या-सिंध प्रांताने जहागीरदारी पद्धत बंद केली व १०,००,००० एकर जमीन कुळांमध्ये वाटुन टाकली.१९७१ - नॅस्डॅक शेअरबाजार खुले.१९७४ - बर्किना फासोत (राष्ट्रध्वज चित्रित) लष्करी उठाव.१८९९ - रॅंडचा खून करण्यार्‍या चाफेकर बंधूंची नावे इंग्रज सरकारला सांगणार्‍या द्रविड बंधूंचा वासुदेव चाफेकर आणि महादेव रानडे यांनी गोळ्या झाडून खून केला.१९०४ - रशिया आणि जपान यांचे युद्ध सुरु. या युद्धात जपानने बलाढ्य रशियाची दाणादाण उडवली.

जन्म:

१८९७ - डॉ.झाकीर हुसेन, भारताचे तिसरे राष्ट्रपती व शिक्षणतज्ज्ञ.

फेब्रुवारी ७ - फेब्रुवारी ६ - फेब्रुवारी ५

संग्रह



फेब्रुवारी ९:



१९०० - डेव्हिस करंडक टेनिस स्पर्धा प्रथम सुरू.१९३३ - साने गुरुजी यांनी नाशिकच्या कारागृहात असताना श्यामची आई या पुस्तकाच्या लेखनाला सुरुवात केली.१९७३ - बिजु पटनायक ओरिसाच्या मुख्यमंत्रीपदी.१९८६ - हॅलेचा धूमकेतू सूर्याभोवतीच्या प्रदक्षिणेतील सूर्यापासून सगळ्यात जवळच्या बिंदुला पोचला.

मृत्यू:

२००० - शोभना समर्थ, अभिनेत्री.२००८ - बाबा आमटे, समाजसेवक

 फेब्रुवारी १०:



१२५८ - चंगीझ खानचा नातू मोंगोल सरदार हुलागु खानने (चित्रित) बगदाद लुटले व तेथील नागरिकांची हत्या केली. अंदाज १०,००० ते ८,००,०००.१८४६ - सोब्राओनची लढाई - इंग्लिश सैन्याविरुद्ध शीख सैन्याची हार.१९३१ - भारताची राजधानी कोलकात्याहुन नवी दिल्ली येथे हलवली.१९९६ - महासंगणक डीप ब्ल्युने बुद्धिबळात गॅरी कास्पारोव्हला हरवले.

फेब्रुवारी ११:



१९७५ - ब्रिटनच्या हुजूर पक्षाने संसदीय नेतेपदी मार्गारेट थॅचर यांची निवड केली.त्या ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान.१९७९ - पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी अंदमान निकोबार बेटावरील सेल्युलर जेल राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले.१९९० - वीस वर्षे राजकीय कैदी म्हणून तुरुंगात असलेल्या नेल्सन मंडेलांची (चित्रीत) केप टाउन जवळच्या तुरुंगातून सुटका.

जन्म:

१८४७ - थॉमस अल्वा एडिसन.

मृत्यू:

१९७७ - फक्रुद्दीन अली अहमद, भारताचे पाचवे राष्ट्रपती.१९९३ - कमाल अमरोही, चित्रपटांचे निर्माते, प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक.


फेब्रुवारी १२: डार्विन दिन



जन्म:

१७४२ - नाना फडणवीस, पेशवाईतील मुत्सद्दी.१८०९ - अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा १६वा राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन. (चित्रित)१८०९ - चार्ल्स डार्विन, उत्क्रांतिवादाचा सिद्धांत मांडणारे.

मृत्यू:

१७९४ - महादजी शिंदे, पेशवाईतील मुत्सद्दी.१९९८ - पद्मा गोळे, कवयित्री.२००१ - भक्ती बर्वे, ज्येष्ठ अभिनेत्री.



फेब्रुवारी १३:



१६६८ - स्पेनने पोर्तुगालचे (राष्ट्रध्वज चित्रित) स्वातंत्र्य मान्य केले.

जन्म:

१८७९ - सरोजिनी नायडू, बंगाली कवियत्री.


फेब्रुवारी १४: व्हॅलेन्टाईन्स डे



१९८० - अमेरिकेतील लेक प्लेसिड शहरात तेरावे हिवाळी ऑलिंपिक खेळ (मुद्रा चित्रित) सुरू झाले.

जन्म:

१४८३ - बाबर, मोगल सम्राट.१९३३ - मधुबाला, भारतीय चित्रपट अभिनेत्री.

फेब्रुवारी १५:



१९४२ - जपानी सैन्याने सिंगापूर जिंकले. शेकडो भारतीयांसह ८०,००० दोस्त सैनिक युद्धबंदी.

जन्म:

१८६९ - मिर्झा गालिब, उर्दू कवि.

जन्म:

१९७२ - किशोर ज्ञानेश्वर कुळकर्णी, मराठी साहित्य- सुंदर हस्ताक्षर प्रचारक मार्गदर्शक.


फेब्रुवारी १६



जन्म:

१७४५ - थोरले माधवराव पेशवे

मृत्यू:

१९४४ - दादासाहेब फाळके (चित्रित), मराठी चित्रपटसृष्टीचे जनक.



फेब्रुवारी १७ :

१८६७ - सुएझ कालव्यातून पहिले जहाज पार झाले.



फेब्रुवारी १८:

जन्म:

१८२३ - गोपाळ हरी देशमुख, लोकहितवादी समाजसेवक

फेब्रुवारी १९:

१६३० - छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म


फेब्रुवारी २०:

१८२७ - महात्मा फुले यांचा जन्म.



फेब्रुवारी २१:आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन

जन्म:

१८७५ - जीन काल्मेंट, हिचे मृत्यूच्या वेळचे वय १२२ वर्षे व १६४ दिवस होते. हा जागतिक उच्चांक आहे.१९७० - मायकेल स्लेटर, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.


फेब्रुवारी २२



मृत्यू:

१९४४ - महात्मा गांधी यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी.२००९ - डॉ.लक्ष्मण देशपांडे, मराठी लेखक, दिग्दर्शक व कलाकार.

फेब्रुवारी २३


फेब्रुवारी २४



१९१८ - एस्टोनियाने (राष्ट्रध्वज चित्रित) रशिया पासून स्वातंत्र्य जाहीर केले.

जन्म:

१९४८ - जे. जयललिता, तामीळनाडूच्या मुख्यमंत्री.


फेब्रुवारी २५


फेब्रुवारी २६ :



मृत्यू:

१९६६ - विनायक दामोदर सावरकर, भारतीय क्रांतिकारी, मराठी लेखक, कवि.



फेब्रुवारी २७:



जागतिक प्रतिवार्षिक पालन : मराठी भाषा दिवस

मृत्यू:

१८८७ - आनंदीबाई जोशी, भारतातील पहिल्या महिला डॉक्टर.१९३१ - चंद्रशेखर आझाद, भारतीय क्रांतिकारक.


फेब्रुवारी २८


फेब्रुवारी २९



जन्म:

१८९६ - मोरारजी देसाई (चित्रीत), भारताचे माजी पंतप्रधान. 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

Post Bottom Ad

Responsive Ads Here