Tricks - ATG News

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, December 15, 2015

Tricks

मजेशीर क्लूप्त्या भाग 3


1. G 20 GROUP सदस्य देश कसे लक्षात ठेवाल

क्लूप्त्या : AAP MUJE ABCD STR लगे
A = आर्जेन्टीनाA= आस्ट्रेलीयाP = फ्रांसM = मेक्सिकोU = युरोपीय महासंघJ = जर्मनी, जपानE =  इटली, इंडोनेशियाA = अमेरिकाB = ब्राझील, ब्रिटन, भारतC = चीन, कॅनडा  D = दक्षिण आफ्रिका ,द. कोरियाS = सौदी अरेबियाT = तुर्कस्तानR = रशिया

2. क्षेत्रफळाच्या दृष्टीने पहिले क्रमवार सात देश कसे लक्षात ठेवाल.

क्लूप्त्या : RusCi ChiU BAI (रुसकी  चिऊ बाई)
Rus  =   रुस  = रशिया  (१७.०७५.००० स्के. किमी)Ci   =  की  = कानडा  (९,९७६,१३९ स्के. किमी)Chi  = चि   = चीन  (९,५६१,००० स्के. किमी)U  = ऊ    = अमेरिका  (९,३७२,६१४ स्के. किमी)B  =  ब्राझील  (८,५११,८६५ स्के. किमी)A  = ऑस्ट्रेलिया (७,६८२,३०० स्के. किमी)I   =  इंडिया (३,२८७,२६३  स्के. किमी)
3. लोकसंख्येनुसार खंडाचा उतरता क्रम लावा
क्लूप्त्या : AAESANAA
 A = Asia = आशिया  = ४०० कोटी पेक्षा जास्त.A = Africa = आफ्रिका = १०० कोटी पेक्षा जास्त.E = Europe = युरोप = ७० कोटी पेक्षा जास्त.SA = South America = द. अमेरिका = ५२ कोटी पेक्षा जास्त.NA = North America = उ. अमेरिका = ३० कोटी पेक्षा जास्त.A = Australia = आस्ट्रेलिया = ३.५ कोटी पेक्षा जास्त.
4. भारतातील हिमालय पर्वताचे पश्चिमेकडून पूर्वेकडे प्रादेशिक विभाग कसे लक्षात ठेवणार
क्लूप्त्या : कप काकू ने पूर्व हिमालयातून आणले
क = काश्मीर हिमालयप   =  पंजाब हिमालयकु = कुमाऊ हिमालयने   = नेपाळ हिमालयपूर्व हिमालय = पूर्व हिमालय
5. भारतरत्न पुरस्कार प्राप्त भारतीय महिला.
क्लूप्त्या : "इंडीया MASaLa"
इंडिया – इंदिरा गांधी (१९७१)M = मदर तेरेसा (१९८०)A = अरुणा असफअली (१९९७)Sa = सुब्बलक्ष्मी एम. एस. (१९९८)La = लता मंगेशकर (२००१)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
मजेशीर क्लूप्त्या भाग 4
मजेशीर क्लूप्त्या भाग 4 :
1. मुघल सत्तेचे सर्व बादशाह कसे लक्षात ठेवाल.
क्लूप्त्या : BHAJI SABJI FOR MAA SHAB
B = बाबरH = हुंमायूA = सम्राट अकबरJ = जहांगीरS = शहाजहानA = औरंगजेबB = बहादुरशहा पहिलाJ = जाहांदरशहाFOR = फारुख्शियारM = मुहम्मद शाहA = अहमदशाहA = आलमगीरSH = शाह आलमA = अकबर दुसराB = बहादूर शाह जफर
2. हिमाचल पर्वतरांगाच्या दक्षिण उत्तरावर असलेले गीरीस्थानके
क्लूप्त्या : 'शिमा नैनाला घेवून दार्जीलिंग ला गेली'
शि – शिमलाम  – मसुरीनैना – नैनितालदिली – दार्जीलिंगआभार आमीर सैय्यद
3. क्षेत्रफळाच्या दुष्टीने सर्वात कमी आकाराचे देश कसे लक्षात ठेवाल
क्लूप्त्या : एकदा मला मासे खावेसे वाटले म्हणून मी मोनाच्या घरी गेलो कारण मोना सर्वात चांगले मासे बनवते .मासे खाताना माझ्याकडून मोनासाठी स्तुतिसुमने अचानक बाहेर पडली.
'वा ! मोना तू साली मस्त मासे बनवतेस ग'
va =  वा = Vatican City  ०.४४. स्के किमी. ( युरोप )mo = मो = Manaco १.९५. स्के किमी, युरोपna = ना = Nauru २१.१० .स्के. किमी. द. प्रशांत महासागरtu =  तू = Tuvala  २६.०० स्के किमी. द. प्र . म .sa = सा = San Marino ६१ .०० स्के किमी युरोपli = ली = Liechtestein १६०.०० स्के किमी . युरोपm   = म = Marshall Island १८१.०० स्के किमी. मध्य प्र. म.st   =स्त = st. Kitts- Nevis. २६९.०० स्के किमी . पूर्व करेबियनma = मा = Maldives ,२९८.०० स्के किमी. हिंदी महासागरse  = से = Seychelles  , 308.00स्के.किमी .हिंदी महासागर
4. भारताची वैमानिकविरहित विमाने लक्षात कशी ठेवाल.
क्लूप्त्या : 'लक्षाने निशाना साधत रुस्तामचे दोन नेत्र फोडले.'
लक्षाने - लक्षनिशाना- निशांतरुस्तामचे दोन रुस्तम -१रुस्तम -२नेत्र
5. बांगलादेश या देशाला भारताच्या राज्यांच्या लागलेल्या सीमा
क्लूप्त्या : “मैत्री आमिप”
मै = मेघालयत्री = त्रिपुराआ = आसाममि = मिझोरमप =पश्चिम बंगाल.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

मजेशीर क्लूप्त्या भाग 5 :
1. द्वीपकल्पावरील महत्वाची शिखरे उतरत्या क्रमाने असे लक्षात ठेवा.
क्लुप्ती : "अन्ना दोन वेळा गुरु सोबत काळूबाईला धूप वाहायला गडावर गेला""
अन्ना = अनायमुडी - २६९५दोन = दोडाबेटा - २६३गुरु = गुरुशिखर - १७२२काळूबाई = कळसुबाई - १६४६धूप = धुपगड = १३५०
2. भारताच्या  पंतप्रधान  पदी  सर्वाधिक  काळ  राहाणाऱ्या  व्यक्तीचा  उतरता  क्रम  
क्लुप्ती : पाणी इत मिळत आहे
पा - पंडित  नेहरूइ - इंदिरा  गांधीमी - मनमोहनसिंगआ - आटलबिहारी  वाजपेयी
3. महाराष्ट्रातील चार नागरपंचायतींची नावे
क्लुप्ती : Dasi ne kamal fulvile
Da- dapoliSi- shirdiK- kanakwaliMa- malakapur
4. उपराष्ट्रपतिचे राष्ट्रपति झालेले राष्ट्रपती कालानुक्रमे
क्लुप्ती : "राधा का हुस्न गिरा रमन पर शर्मा गयी नारी"
राधा-डॉ.राधाकृष्णनहुस्न-झाकिर हुसेनगिरा-व्ही व्ही गिरीरमन-आर वेंकटरमनशर्मा-शंकर दयाल शर्मानारी-के आर नारायणन.
5. भारतातील नोबेल विजेते कसे लक्षात ठेवाल ?
क्लुप्ती : "रविंद्रने 'रमनला" 'चंद्र' दाखविण्यासाठी 'टेरेसवर' नेले असता 'कैलास' पर्वतावर 'रांमक्रष्णन' व 'हरगोविंद' यांच्या 'सैन्यात' नोबेल घेण्यासाठी युध्द सुरू होते."
रविंद्रने - रविंद्रनाथ टागोररमनला- सी व्ही रमनचंद्र- सुब्रमण्यम चंद्रशेखरटेरेसवर - मदर टेरेसाकैलास- कैलास सत्यार्थीरांमक्रष्णन- वेंकटरमन रामक्रष्णनहरगोविंद - हर गोविंद खुराणासैन्यात - अमर्त्य सेन
 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
मजेशीर क्लूप्त्या भाग 6
मजेशीर क्लूप्त्या भाग 6 :
1. आणीबाणी घोषित केलेल्या राष्टपती चे नाव लक्षात ठेवण्यासाठी
क्लुप्ती : राधा घरी आली.
राधा : Dr. राधा krushanan (1962 चे चीनचे आक्रमण)घरी : v.v. गिरी (1971 चे बांग्लादेश युध्द)आली : fakrudin अली ahamad  (1975 ची राष्ट्रीय आणीबाणी)
2. SBI च्या 5 सहयोगी बँका
क्लुप्ती : BJP ने HMT चे घड्याळ घातले.
B&J :- State Bank Of Bikaner & JaipurP:- State Bank Of PatiyalaH:- State Bank Of HyderabadM:- State Bank Of MaysurT:- State Bank Of Travankor
3. भारताच्या सागरी सीमेशी सल्लग्न असलेले देश कसे लक्षात ठेवाल?
क्लुप्ती : "MIM BSP"
M - म्यानमारI - इंडोनेशियाM - मालदीवB - बांगलादेशS -श्रीलंकाP - पाकिस्तान
4. जागतिक  दिन
क्लुप्ती : वनात गेलो जल प्यालो हवामान बदलले त्यमुळे क्षयरोग झाला.
वन दिन -२१ मार्चजल दिन -२२ मार्चहवामान दिन-२३ मार्चक्षयरोग दिन -२४ मार्च
5. आदिश राशी कशा लक्षात ठेवाल.
क्लुप्ती : “आकाशचा अवघा वेळ ऊर्जेत गेला”.
आ – आकारमानका – कार्यश – शक्तीचा – चालअ – अंतरव – वस्तुमानघा – घनताला – लांबीवेळऊर्जा 
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
मजेशीर क्लूप्त्या भाग 7
मजेशीर क्लूप्त्या भाग 7 :
1. 2013-14 मधील भारताच्या निर्यातीतील राज्यांचा वाटा
क्लुप्ती : "गणपतीबाप्पा मोरया टीका लावत होते"
G - गुजरातM - महाराष्ट्र T - तामिळनाडूK - कर्नाटकA  - आंध्रप्रदेश
2. भारतात निर्यातीत विविध राज्यांच्या हिस्सा
क्लुप्ती : महात्मा गांधी टिक्का लावत होते.
महत्मा (m)  : महाराष्ट्रगांधी (g) : गुजरातटी (t) : तामिळनाडूक्का (k) : कर्नाटकआ (उचार) (a) : आंध्र प्रदेश
3. पंचायत राज स्वीकारलेली राज्ये
क्लुप्ती : रात कॉ पम्प लाना है.
r- राजस्थानa-आंध्रप्रदेशa-आसामt-तमिळनाडूk- कर्नाटकo- ओडीसाp- पंजाबu- उत्तर प्रदेशm- महाराष्ट्रp- पश्चिम बंगाल
4. भारताच्या पंतप्रधान पदी सर्वाधिक काळ राहणाऱ्या व्यक्तीचा उतरता क्रम.
क्लुप्ती : पाणी इत मिळत आहे.
पा- पंडित नेहरूइ-  इंदिरा गांधीमि- मनमोहन सिंगआ- अटलबिहारी वाजपेयी
 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
मजेशीर क्लूप्त्या भाग 8
मजेशीर क्लूप्त्या भाग 8 :
1. घटनेच्या मसुदा समितीचे सदस्य
क्लुप्ती : AAA MMS स्पष्टीकरण:
A- आंबेडकरA- आय्यंगारA- अय्यरM- मुंशीM- माधवरावS- सदुल्लाह
2. महाराष्ट्रातील प्रमुख डोंगररांगा व त्या दरम्यानच्या नद्या कशा ओळखाव्या
क्लुप्ती : विन सातसा गोहभी मकृ:
वि- विध्य पर्वतन – नर्मदासा- सातपुडाता- तापीसा – सातमाळगो- गोदावरीह –हरिचंद्र बालघाटभी –भीमाम- महादेव डोकृ- कृष्णा
3. भारतात 4 अल्ट्रा मेगा पॉवर प्रोजेक्ट खाजगी विकासकांना बहाल करण्यत आले आहेत

क्लुप्ती : "कृत्ति" मुंगूस.
कृ - कृष्णपट्टम (प्रकल्प आं.प्र)ति - तिलैया प्रकल्प (झारखंड)मुगू - मुद्रा प्रकल्प  (गुजरात)स - ससन प्रकल्प  (मध्य प्रदेश)
4. राज्यघटनेतील मुलभुत कर्तव्ये क्रमानुसार
क्लुप्ती : "रा.स्व.सं. बसपा विमा चढ़ शिक्षण"
रा- राष्ट्रगीत व राष्ट्रध्वज यांचा मानस्व-स्वातन्त्र्य लढ्याच्या उदात्त आदर्शंचे पालनसं-संरक्षण देशाचेब-बंधुभाव व सामजस्य देशातील सर्व जनतेमध्ये  स-संस्कृतिचे जतनपा- पर्यावरनाचे रक्षणवि- विज्ञाननिष्ठ दृष्टिकोणमा-मालमत्ता सार्वजनिक रक्षणचढ़-राष्ट्र चढती श्रेणी गाठेल यासाठी प्रयत्न करणे
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
मजेशीर क्लूप्त्या भाग 9
मजेशीर क्लूप्त्या भाग 9 :
1. दगडी कोळसा कार्बन प्रमाण उतरत्या क्रमाने ऑबिलीपी
क्लुप्ती : ऑबिलीपी
ऑ - अन्थ्रासाईडबी  - बिटूमिंसलि - लिग्नाईटपी - पिट
2. भारतातील नोबेल विजेते कसे लक्षात ठेवाल ?
क्लुप्ती : "रविंद्रने 'रमनला' 'चंद्र' दाखविण्यासाठी 'टेरेसवर' नेले असता 'कैलास' पर्वतावर 'रांमक्रष्णन' व 'हरगोविंद' यांच्या 'सैन्यात' नोबेल घेण्यासाठी युध्द सुरू होते."
रविंद्रने - रविंद्रनाथ टागोररमनल'- सी व्ही रमनचंद्र - सुब्रमण्यम चंद्रशेखरटेरेसवर - मदर टेरेसाकैलास- कैलास सत्यार्थीरांमक्रष्णन- वेंकटरमन रामक्रष्णनहरगोविंद- हर गोविंद खुराणासैन्यात- अमर्त्य सेन
3. मानव विकास अहवाल 2014 सर्वात पाहिले देश उतरत्या क्रामाने कसे लक्षात ठेवाल
क्लुप्ती : "माझे नाव आस्विन FORM यूएसए"
नाव - नॉर्वेआ - ऑस्ट्रेलियाश्वी - स्वित्झर्लंडन - नेदरलंडयूएसए    
4. सदिश राशी कशा लक्षात ठेवाल.
क्लुप्ती : "सविता वेग वजन बग "
स - संवेगवि - विस्थापनत - त्वरणवेगवजनब - बलग - गती
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
मजेशीर क्लूप्त्या भाग 10
मजेशीर क्लूप्त्या भाग 10 :
1. सार्क संघटनेचे 8 सदस्य देश कसे लक्षात ठेवाल.
क्लुप्ती : "आपाने भामाश्री च्या अंगणातील बाभूळ काढले."
आ - अफगाणीस्तानपा - पाकिस्तानने - नेपालभा - भारतमा - म्यानमारश्री - श्रीलंकाबा - बांगलादेशभू - भूतान
2. आदिश राशी कशा लक्षात ठेवाल.
क्लुप्ती : "आकाशचा अवघा वेळ ऊर्जेत गेला".
आ – आकारमानका – कार्यश – शक्तीचा – चालअ – अंतरव – वस्तुमानघा – घनताला – लांबीवेळऊर्जा  
3. द्वीपकल्पावरील महत्वाची शिखरे उतरत्या क्रमाने असे लक्षात ठेवा.
क्लुप्ती : "अन्ना दोन वेळा गुरु सोबत काळूबाईला धूप वाहायला गडावर गेला""
अन्ना - अनायमुडी - 2695दोन - दोडाबेटा - 263गुरु - गुरुशिखर - 1722काळूबाई - कळसुबाई - 1646धूप - धुपगड = 1350
4. महाराष्ट्रातील घाट
आंबा कोर - आंबा घाट - कोल्हापूर ते रत्नागिरीमाथूना - मुंबई ते नाशिक - थळ घाटबापुचादिवा - पुणे ते बारामती - दिवा घाट.कुंभा चिपक - कराड ते चिपळूण - कुंभार्ली घाटखांबाला पूस - पुणे ते सातारा - खंबाटकी घाट.फोकोगा - फोंडा घाट- कोल्हापूर ते गोवा.मुना कसा आहेस - मुंबई ते नाशिक - कसारा घाट
5. विषाणूंमुळे होणारे रोग कसे लक्षात ठेवायचे.
क्लुप्ती : कांदे पोइए गोड का रे झाले.
कां - कांजण्यादे - देवीपो - पोलिओइ - इन्फुएन्झाए - एड्सगो - गोवर.ड - डेंग्यूका - कावीळरे - रेबीज.
 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

Post Bottom Ad

Responsive Ads Here