Here I am giving you syllabus for Sales Tax Inspector pre examination of
Maharashtra Public Service Commission below ..
Maharashtra Public Service Commission below ..
सामान्य क्षमता चाचणी:
प्रश्नसंख्या – १०० एकूण गुण – १०० दर्जा – पदवी वेळ – १ तास प्रश्न स्वरूप – वस्तुनिष्ठ
१. चालू घडामोडी – जागतिक तसेच भारतातील
२. नागरिकशास्त्र - भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन (प्रशासन), गरम व्यवस्थापन (प्रशासन)
३. आधुनिक भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास
४. भूगोल (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष संदर्भासह): पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश-रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे, इत्यादी.
५. अर्थव्यवस्था - भारतीय अर्थव्यवस्था – राष्ट्रीय उत्त्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य , मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी.
शासकीय अर्थव्यवस्था - अर्थसंकल्प, लेखा, लेखा परीक्षण इत्यादी
६. सामान्य विज्ञान- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र व आरोग्यशास्त्र.
७. बुद्धिमापन चाचणी व अंकगणित
प्रश्नसंख्या – १०० एकूण गुण – १०० दर्जा – पदवी वेळ – १ तास प्रश्न स्वरूप – वस्तुनिष्ठ
१. चालू घडामोडी – जागतिक तसेच भारतातील
२. नागरिकशास्त्र - भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन (प्रशासन), गरम व्यवस्थापन (प्रशासन)
३. आधुनिक भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास
४. भूगोल (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष संदर्भासह): पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश-रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे, इत्यादी.
५. अर्थव्यवस्था - भारतीय अर्थव्यवस्था – राष्ट्रीय उत्त्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य , मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी.
शासकीय अर्थव्यवस्था - अर्थसंकल्प, लेखा, लेखा परीक्षण इत्यादी
६. सामान्य विज्ञान- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र व आरोग्यशास्त्र.
७. बुद्धिमापन चाचणी व अंकगणित
प्रश्नावली
1. “बी” (थायमिन) जीवनसत्वाअभावी कोणता रोग होतो?
1. पेलाग्रा
2. बेरी-बेरी
3. अॅनिमिया
1. पेलाग्रा
2. बेरी-बेरी
3. अॅनिमिया
2. रक्तातील तांबडया पेशींचा नाश होतो हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे.
1. क्षयरोग
2. मलेरिया
3. नारू
4. कुष्ठरोग
1. क्षयरोग
2. मलेरिया
3. नारू
4. कुष्ठरोग
3. कुष्ठरोगावर प्रभावी असणारे औषध कोणते?
1. क्लोरोव्किन
2. डॅप्सोन
3. स्ट्रेप्स
4. यापैकी नाही
1. क्लोरोव्किन
2. डॅप्सोन
3. स्ट्रेप्स
4. यापैकी नाही
4. देवी या रोगावर कोणत्या शास्त्रज्ञाने लस शोधून काढली.
1. एडवर्ड जेन्नर
2. लुई पाश्चर
3. श्याम विल्मुर
4. कार्ल स्टिनर
1. एडवर्ड जेन्नर
2. लुई पाश्चर
3. श्याम विल्मुर
4. कार्ल स्टिनर
5. तंबाखूमध्ये असणारे विषारी द्रव्य कोणता?
1. निकोल्स
2. निकोटीन
3. फॉस्फेट
4. कार्बोनेट
1. निकोल्स
2. निकोटीन
3. फॉस्फेट
4. कार्बोनेट
6. संत्री या फळात कोणते जीवनसत्व विपुल प्रमाणात असते.
1. अ
2. क
3. ड
4. ई
1. अ
2. क
3. ड
4. ई
7. बीसीजी व्हॅक्सिन ही खालील पद्धतीने देतात.
1. Infra muscular
2. Sub cutuneous
3. Intradermal
4. Inravenous
1. Infra muscular
2. Sub cutuneous
3. Intradermal
4. Inravenous
8. गोवरची लस बालकाला किती महिन्याला धावयाची असते?
1. अडीच ते साडेतीन
2. जन्मल्यानंतर सहाव्या आठवड्याला
3. 18 ते 24 महीने
4. 09 ते 12 महीने
1. अडीच ते साडेतीन
2. जन्मल्यानंतर सहाव्या आठवड्याला
3. 18 ते 24 महीने
4. 09 ते 12 महीने
9. केंद्र सरकारने कोणत्या साली राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सुरू केले.
1. 2004
2. 2005
3. 2006
4. 2007
1. 2004
2. 2005
3. 2006
4. 2007
10. रक्तातील कोलेस्टेरॉल पातळी कमी करणारी वनस्पती कोणती ?
1. सदाफुली
2. सिंकोना
3. तुळस
4. अडुळसा
1. सदाफुली
2. सिंकोना
3. तुळस
4. अडुळसा
11. कुत्रे चावल्यावर देण्यात येणारी लस कोणी शोधून काढली?
1. लुई पाश्चर
2. अॅलेक्झांडर फ्लेमिंग
3. जे.जे. थॉमसन
4. रेबिज
1. लुई पाश्चर
2. अॅलेक्झांडर फ्लेमिंग
3. जे.जे. थॉमसन
4. रेबिज
12. जगातील पहिली टेस्ट ट्यूब या ____ जन्मली.
1. 1975
2. 1978
3. 1980
4. 1982
1. 1975
2. 1978
3. 1980
4. 1982
13. 1 जानेवारी, 2010 ला शुक्रवार होता, तर 1 जानेवारी 2013 ला कोणता वार असेल?
1. सोमवार
2. मंगळवार
3. बुधवार
4. गुरुवार
1. सोमवार
2. मंगळवार
3. बुधवार
4. गुरुवार
14. अमित, स्वप्नील व आनंद यांच्या वयांची बेरीज पाच वर्षापूर्वी 55 वर्षे होती. तर आज त्यांच्या वयांची बेरीज किती?
1. 74 वर्षे
2. 70 वर्षे
3. 72 वर्षे
4. 60 वर्षे
1. 74 वर्षे
2. 70 वर्षे
3. 72 वर्षे
4. 60 वर्षे
15. 2 वाजण्यास 10 मिनिट कमी असल्यास घड्याळातील तास व मिनिट काटा यांमधील कोण किती अंशाचा असेल?
1. 245
2. 115
3. 254
4. 151
1. 245
2. 115
3. 254
4. 151
16. जर 343 : 64 तर 1000 : ?
1. 100
2. 131
3. 172
4.121
1. 100
2. 131
3. 172
4.121
17. गटात न बसणारा अंक ओळखा.3, 5, 7, 11, 13, 15
1. 7
2. 11
3. 13
4. 15
18. पुढे येणारी संख्या कोणती.
1. 9/45
2. 10/50
3. 50/10
4. 10/60
1. 7
2. 11
3. 13
4. 15
18. पुढे येणारी संख्या कोणती.
1. 9/45
2. 10/50
3. 50/10
4. 10/60
19. विसंगत घटक ओळखा.
1. सतार
2. वीणा
3. सरोद
4. तबला
1. सतार
2. वीणा
3. सरोद
4. तबला
20. ताशी 54 की.मी. वेगाने जाणारी आगगाडी 340 मी. लांबीचा बोगदा 36 सेकंदात पार करते तर त्या गाडीची लांबी किती?
1. 540 मी.
2. 200 मी.
3. 270 मी.
4. 480 मी.
1. 540 मी.
2. 200 मी.
3. 270 मी.
4. 480 मी.
✔(उत्तरे : Q1=2, Q2=2, Q3=2, Q4 =1, Q5=2, Q6=2, Q7= 3, Q8=4, Q9=2, Q10=3, Q11=1, Q12=2, Q13=2, Q14=2, Q15=2, Q16=4, Q17=4, Q18=1, Q19=4, Q20=2 )
. G 20 GROUP सदस्य देश कसे लक्षात ठेवाल
क्लूप्त्या : AAP MUJE ABCD STR लगे
A = आर्जेन्टीना
A= आस्ट्रेलीया
P = फ्रांस
M = मेक्सिको
U = युरोपीय महासंघ
J = जर्मनी, जपान
E = इटली, इंडोनेशिया
A = अमेरिका
B = ब्राझील, ब्रिटन, भारत
C = चीन, कॅनडा
D = दक्षिण आफ्रिका ,द. कोरिया
S = सौदी अरेबिया
T = तुर्कस्तान
R = रशिया
A= आस्ट्रेलीया
P = फ्रांस
M = मेक्सिको
U = युरोपीय महासंघ
J = जर्मनी, जपान
E = इटली, इंडोनेशिया
A = अमेरिका
B = ब्राझील, ब्रिटन, भारत
C = चीन, कॅनडा
D = दक्षिण आफ्रिका ,द. कोरिया
S = सौदी अरेबिया
T = तुर्कस्तान
R = रशिया
2. क्षेत्रफळाच्या दृष्टीने पहिले क्रमवार सात देश कसे लक्षात ठेवाल.
क्लूप्त्या : RusCi ChiU BAI (रुसकी चिऊ बाई)
Rus = रुस = रशिया (१७.०७५.००० स्के. किमी)
Ci = की = कानडा (९,९७६,१३९ स्के. किमी)
Chi = चि = चीन (९,५६१,००० स्के. किमी)
U = ऊ = अमेरिका (९,३७२,६१४ स्के. किमी)
B = ब्राझील (८,५११,८६५ स्के. किमी)
A = ऑस्ट्रेलिया (७,६८२,३०० स्के. किमी)
I = इंडिया (३,२८७,२६३ स्के. किमी)
Ci = की = कानडा (९,९७६,१३९ स्के. किमी)
Chi = चि = चीन (९,५६१,००० स्के. किमी)
U = ऊ = अमेरिका (९,३७२,६१४ स्के. किमी)
B = ब्राझील (८,५११,८६५ स्के. किमी)
A = ऑस्ट्रेलिया (७,६८२,३०० स्के. किमी)
I = इंडिया (३,२८७,२६३ स्के. किमी)
3. लोकसंख्येनुसार खंडाचा उतरता क्रम लावा
क्लूप्त्या : AAESANAA
A = Asia = आशिया = ४०० कोटी पेक्षा जास्त.
A = Africa = आफ्रिका = १०० कोटी पेक्षा जास्त.
E = Europe = युरोप = ७० कोटी पेक्षा जास्त.
SA = South America = द. अमेरिका = ५२ कोटी पेक्षा जास्त.
NA = North America = उ. अमेरिका = ३० कोटी पेक्षा जास्त.
A = Australia = आस्ट्रेलिया = ३.५ कोटी पेक्षा जास्त.
A = Africa = आफ्रिका = १०० कोटी पेक्षा जास्त.
E = Europe = युरोप = ७० कोटी पेक्षा जास्त.
SA = South America = द. अमेरिका = ५२ कोटी पेक्षा जास्त.
NA = North America = उ. अमेरिका = ३० कोटी पेक्षा जास्त.
A = Australia = आस्ट्रेलिया = ३.५ कोटी पेक्षा जास्त.
4. भारतातील हिमालय पर्वताचे पश्चिमेकडून पूर्वेकडे प्रादेशिक विभाग कसे लक्षात ठेवणार
क्लूप्त्या : कप काकू ने पूर्व हिमालयातून आणले
क = काश्मीर हिमालय
प = पंजाब हिमालय
कु = कुमाऊ हिमालय
ने = नेपाळ हिमालय
पूर्व हिमालय = पूर्व हिमालय
प = पंजाब हिमालय
कु = कुमाऊ हिमालय
ने = नेपाळ हिमालय
पूर्व हिमालय = पूर्व हिमालय
5. भारतरत्न पुरस्कार प्राप्त भारतीय महिला.
क्लूप्त्या : "इंडीया MASaLa"
इंडिया – इंदिरा गांधी (१९७१)
M = मदर तेरेसा (१९८०)
A = अरुणा असफअली (१९९७)
Sa = सुब्बलक्ष्मी एम. एस. (१९९८)
La = लता मंगेशकर (२००१)
M = मदर तेरेसा (१९८०)
A = अरुणा असफअली (१९९७)
Sa = सुब्बलक्ष्मी एम. एस. (१९९८)
La = लता मंगेशकर (२००१)
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.