Skip to main content

Posts

Showing posts from January, 2016

Aacharsahita

Aacharsahita

आंतरराष्ट्रीय दिनविशेष

आंतरराष्ट्रीय दिनविशेष -
• जागतिक हास्यदिन - 10 जानेवारी
• जागतिक सीमाशुल्क दिन - 26 जानेवारी
• जागतिक कुष्ठरोग निर्मुलन दिन - 30 जाने
• जागतिक पाणथळ/विवाह दिन - 4 फेब्रु
• जागतिक कर्करोग दिन - 4 फेब्रुवारी
• जागतिक रूग्ण हक्क दिन - 11 फेब्रुवारी
• जागतिक प्रेम दिन - 14 फेब्रुवारी
• जागतिक सामाजिक स्वच्छता दिन -20 फेबु
• जागतिक सामाजिक न्याय दिन - 20 फेब्रु
• जागतिक मातृभाषा दिन - 21 फेब्रुवारी
• जागतिक महिला दिन - 8 मार्च
• जागतिक ग्राहक दिन - 15 मार्च
• जागतिक अपंग दिन - 17 मार्च
• जागतिक चिमणी दिन - 20 मार्च
• जागतिक वन दिन - 21 मार्च
• जागतिक जल दिन - 22 मार्च
• जागतिक हवामान दिन - 23 मार्च
• जागतिक क्षयरोग दिन - 24 मार्च
• जागतिक रंगभूमी दिन - 27 मार्च
• जागतिक आरोग्य दिन - 7 एप्रिल
• जागतिक होमीओपॅथी दिन - 10 एप्रिल
• जागतिक वारसा दिन - 18 एप्रिल
• जागतिक वसुंधरा दिन - 22 एप्रिल
• जागतिक पुस्तक दिन - 23 एप्रिल
• जागतिक कॉपीराईट दिन - 23 एप्रिल
• जागतिक बौद्धीक संपदा दिन - 26 एप्रिल
• जागतिक कामगार दिन - 1 मे
• जागतिक सौरदिन - 3 मे
• जागतिक रेडक्रॉस दिन - 8 मे
• जागतिक कुटुंब दिन…

भगतसिंग

========Ⓜ🅰🅿========
      🔘ओळख थोर व्यक्तींची🔘
                🎌भाग - 45🎌
=======================             💥भगतसिंग💥🔷टोपणनाव:भागनवाला🔷जन्म:सप्टेंबर २७, १९०७
ल्यालपूर, पंजाब, ब्रिटिश भारत🔷मृत्यू:मार्च २३, १९३१
लाहोर, पंजाब, ब्रिटिश भारत🔷चळवळ:भारतीय स्वातंत्र्यलढा🔷संघटना:नौजवान भारत सभा
कीर्ती किसान पार्टी
हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन🔷पत्रकारिता/ लेखन:अकाली, अनुवाद 'मेरा आयरिश स्वतंत्रता संग्राम'🔷प्रभाव:समाजवाद, कम्युनिस्ट🔷वडील:सरदार किशनसिंग संधू🔷आई:विद्यावती🍀गुलामी आणि दारिद्र्य हे जगातले सर्वांत घोर पाप असेल तर त्याच्यासाठी देवाला साकडे घालण्यापेक्षा स्वतःला सक्षम करण्याचा व त्यागावाचून आणि साहसावाचून उद्धार नसल्याचा संदेश देणारे त्यांचे विचार आणि लिखाण होते. 🍀आपल्याच आदरस्थानी मानलेल्या नेत्यांनी निर्भत्सना केल्यावरही विचलित वा क्षुब्ध न होता वा त्यांना कसलेही दूषण न देता आपले कार्य तितक्याच निष्ठेने सुरू ठेवणारे तेे एक अलौकिक व्यक्तिमत्त्व होते.💥स्वातंत्र्यसंग्रामातील क्रांतिकार्य🌸९ सप्टेंबर १९२५ रोजी भगतसिंगांच्या पुढाकाराने व आग्रहाने क्…

हि पोस्ट आपल्या मुलांसाठी आहे...त्यांच्या अभ्यासा साठी आहे...शक्य असल्यास सेव्ह करून ठेवा..

managaveacademy.blogspot.in. 
        हि पोस्ट आपल्या मुलांसाठी आहे...त्यांच्या अभ्यासा साठी आहे...शक्य असल्यास सेव्ह करून ठेवा..
🎯वर्तुळ -त्रिज्या(R)- वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून निघून परिघाला जाऊन मिळणार्‍या रेषाखंडाला वर्तुळाची त्रिज्या म्हणतात. वर्तुळाच्या व्यास (D) – केंद्रबिंदूतून निघून जाणार्‍या व वर्तुळाच्या परिघावरील दोन बिंदुना जोडणार्याह रेषाखंडास वर्तुळाचा व्यास म्हणतात. वर्तुळाचा व्यास हा त्या वर्तुळाचा त्रिज्येचा (R च्या) दुप्पट असतो. जीवा – वर्तुळाच्या परिघावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणार्‍या रेषाखंडाला वर्तुळाची जीवा म्हणतात.व्यास म्हणजे वर्तुळाची सर्वात मोठी जीवा होय. वर्तुळाचा व्यास हा त्रिजेच्या दुप्पट व परीघाच्या 7/12 पट असतो. वर्तुळाचा परीघ हा त्रिजेच्या 44/7 पट व व्यासाच्या 22/7 पट असतो. वर्तुळाचा परीघ व व्यासातील फरक = 22/7 D-D = 15/7 D अर्धवर्तुळाची परिमिती = 11/7 D+D (D=व्यास) किंवा D = वर्तुळाचा व्यास, त्रिज्या (r) × 36/7 अर्धवर्तुळाची त्रिज्या = परिमिती × 7/36 वर्तुळाचे क्षेत्रफळ = π × (त्रिज्या)2 = πr2 (π=22/7 अथवा 3.14)वर्तुळाची त्रिज्या = √क्षेत्रफळ×7/2…