Skip to main content

12/2/16


====💻===Ⓜ🅰🅿===💻====

Ⓜ🅰🅿●★परीपाठ★●Ⓜ🅰🅿
       =====●●●★●●●=====

🔳   दिनांक :-  12/02/2016   🔳
     🔘🔘 वार -  शुक्रवार 🔘🔘
   ■★■★■★■★■★■★■★    
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
    🌀🇮🇳🌟 राष्ट्रगीत 🌟🇮🇳🌀
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
       🌀🔶🌟 प्रतिज्ञा 🌟🔶🌀
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
     🌀🇮🇳🌟 संविधान 🌟🇮🇳🌀
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
१)  🔶🔹आजचे पंचाग🔹🔶
====💻===Ⓜ🅰🅿===💻====
~:: 12. फेब्रुवारी :: शुक्रवार ::~
             ~ माघ शु. ४ ~
तिथी : शुक्ल पक्ष चतुर्थी
नक्षत्र : उत्तराभाद्रपदा
योग : साध्य ,           करण : विष्टी ,
सूर्योदय : 07:08 ,   सूर्यास्त : 18:37
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
२)       🔷▪ सुविचार ▪🔷
==========================
12.      प्रेमळ व सत्य बोलण्यासाठी एक
        पैसाही खर्च करावा लागत नाही.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
३)   ▪🔸 म्हणी व अर्थ 🔸▪ ====💻===Ⓜ🅰🅿===💻====
12.          छत्तीसाचा आकडा
       – विरुद्ध मत असणे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
४)      ▪▫ सुभाषीत▫ ▪
==========================
12.      न खलु वयस्तेजसो हेतुः ।
                   $ अर्थ :--
वय हे काही तेजाचे कारण असू शकत नाही   (ते स्वभावतःच असते.)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
५)     ▪🔹 दिनविशेष 🔹▪
====💻===Ⓜ🅰🅿===💻====
     ~:: 12. फेब्रुवारी :: शुक्रवार ::~
       =====●●●★●●●=====
* हा या वर्षातील ४३ वा दिवस आहे.

            $ महत्त्वाच्या घटना $
     ◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
१९९३:एम. एन. वेंकटचलैय्या यांनी भारताचे २५ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१५०२:लिस्बन, पोर्तुगाल येथून वास्को-द-गामा भारताच्या दुसर्‍या सफरीवर निघाला.

   $ जन्मदिवस / जयंती / वाढदिवस $
     ◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
१९४९:गुन्डाप्पा विश्वनाथ – शैलीदार फलंदाज
१९२०:प्राण कृष्ण सिकंद ऊर्फ ’प्राण’ – चित्रपट अभिनेता (मृत्यू: १२ जुलै २०१३)
१८२४:मूळशंकर करसनदास तिवारी तथा स्वामी दयानंद सरस्वती – संस्कृत विद्वान आणि आर्य समाजाचे संस्थापक (मृत्यू: ३१ आक्टोबर १८८३ - अजमेर, राजस्थान)
१८०९:चार्ल्स डार्विन – उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडणारे ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ
(मृत्यू: १९ एप्रिल १८८२)
१७४२:बाळाजी जनार्दन भानू उर्फ 'नाना फडणवीस' –

    $ मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन $
     ◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
२००१:भक्ती बर्वे – अभिनेत्री (जन्म: १० सप्टेंबर १९४८)
२०००:विष्णुअण्णा पाटील – सहकार क्षेत्रातील नामवंत नेते
१९९८:पद्मा गोळे – कवयित्री
(जन्म: १० जुलै १९१३)
१८०४:एमॅन्युएल कांट – जर्मन तत्त्ववेत्ता (जन्म: २२ एप्रिल १७२४)
१७९४:पेशवाईतील मुत्सद्दी महादजी शिंदे यांचे वानवडी येथे निधन
========================
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
६)     🔹⭕ स्फुर्तिगीत ⭕🔹
==========================
12.      $ शूर आम्ही सरदार $
        ÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
शूर अम्ही सरदार अम्हला काय कुनाची भीती ?
देव, देश अन्‌ धर्मापायी प्राण घेतलं हाती !

आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत
तलवारीशी लगिन लागलं जडली येडी प्रीत
लाख संकटं झेलुन घेइल अशी पहाडी छाती!

झुंजावं वा कटुन मरावं हेच अम्हाला ठावं
लढुन मरावं मरुन जगावं हेच अम्हाला ठावं
देशापायी सारी इसरू माया ममता नाती !
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
७)       ⭕ देशभक्ती गीत ⭕ ====💻===Ⓜ🅰🅿===💻====
12.     $ कदम कदम बढ़ाये जा $
         =====●●●★●●●=====
कदम कदम बढ़ाये जा, खुशी के गीत गाये जा
ये जिन्दगी है क़ौम की, तू क़ौम पे लुटाये जा

शेर-ए-हिन्द आगे बढ़, मरने से फिर कभी ना डर
उड़ाके दुश्मनों का सर, जोशे-वतन बढ़ाये जा
कदम कदम बढ़ाये जा ...

हिम्मत तेरी बढ़ती रहे, खुदा तेरी सुनता रहे
जो सामने तेरे खड़े, तू ख़ाक मे मिलाये जा
कदम कदम बढ़ाये जा ...

चलो दिल्ली पुकार के, क़ौमी निशां सम्भाल के
लाल किले पे गाड़ के, लहराये जा लहराये जा
कदम कदम बढ़ाये जा...
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
८)    ▫🙏 प्रार्थना 🙏▫
==========================
12.    $ दीनबंधु तू गोपाला रे $
       ***********************
दीनबंधु तू गोपाला रे
कृपासिंधू तू नंदलाला रे

तव तेज या तिमिरात दे आता
नवचेतना विश्वास दे आता

दीनबंधु तू गोपाला रे
कृपासिंधू तू नंदलाला रे
नंदनंदना रे मोहना

चुके वाट ज्याची तया तू आधार
आम्ही बाहुल्या तू खरा सूत्रधार
घे बालका सांभाळुनी आता
नवचेतना विश्वास दे आता
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
९)    ▫▪ बोधकथा ▪▫
====💻===Ⓜ🅰🅿===💻====
12.              $ सर्वस्व $
            ===●●●★●●●===
  मागच्याच महिन्यातील गोष्ट आहे. रविवार होता, नेहमीची धावपळ गडबड नव्हती. निवांत टि.व्ही वर बातम्या बघत बसलो होतो. बातम्या पण त्याच त्या एकाच पठडितल्या राजकारण, खुन, हाणामारी अश्याच प्रकारच्या चालु होत्या. अचानक टि. व्हि वर एक बातमी आली आणि मन पुरत हेलावुन गेल.

  बातमी आैरंगाबादची होती. गेले ७ ते ८ दिवस एक मोकट गाय महानगर परीवहणच्या बसच्या पुढे येत होती. त्या बसला हलु पण देत नव्हती, सतत त्या बसच्या टायर खाली काहितरी शोधत असे. सुरवातीला बसवाल्यांनी तिला बाजुला करण्याचा खुप प्रयत्न केला पण सहजासहजी काहि ती बाजुला व्हायची नाहि. ४ ते ५ जनांनी तीला आेढुन बाजुला नेल व बसला जाऊ दिल. पण बस गेल्यावर गायीला सोडुन दिल कि ती परत पळत जाऊन त्या बसला आडवी जाई.

  बर ती गाई फक्त त्याच बसबद्दल असे करीत असे. महानगर परीवहणवाले ह्या सर्व प्रकाराने हैरान झाले. त्यांनी बसचा रंग पण बदलुन बघीतला तरीही गाई त्याच बसला आडवी जाई व त्या बसच्या पुढ्यात शोधक नजरेने काहितरी शोधत असे.

  मग महानगर परीवहणच्या एका अधिकार्याने चौकशी सुरू केली कि आसा प्रकार का होतोय? त्यावेळी त्याला अत्यंत ह्रुदयद्रावक गोष्ट कळाली. त्या गाईला एक महिन्यापुर्वीच एक वासरू झाल होत आणि ती ज्या बसला आडवी जात होती त्याच बसच्या पुढच्या टायरखाली येऊन ते चिरडल गेल. आणि म्हणुनच त्या गाईतली आई बेफामपने जीवाची पर्वा न करता त्या बसचा पाढलाग करून त्या बसच्या पुढच्या टायरपाशी आपल्या वासराला शोधत असे. तिला वेडी आशा होती कि बसच्या खालुन तीच वासरू कुठुनतरी बाहेर येईल. तीच्यासाठी ते वासरू सर्वस्व होत आणि तेच तिच्यापासुन हिराऊन घेतल होत.
               तात्पर्य :~
    माणुस असो वा जनावर, कोणतहि  आईला तिची मुल हि तिच्यासाठी प्रणाहुनही प्रिय असतात. त्याना काहि ईजा जरी झाली की ती वेडीपिशी होऊन आपल्या लेकराला शोधते.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
१०)  🔸 प्रेरणादायी विचार 🔸
==========================
12.  " कष्ट ही अशी प्रेरक शक्ती आहे,
    जी माणसाची क्षमता तपासते आणि
    त्याला विकासाच्या मार्गावर नेते."

"जीवनात अनंत अडचणी असतात,
पण ओठांवर हास्य ठेवा,
           कारण...
कोणत्याही परिस्थितीत जगायचं तर असतंच. मग हसत हसत जगण्यात काय नुकसान आहे..!!"
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
११) ▪▫सामान्य नान▫▪
==========================
12.   🎯मुख्यमंत्री व राज्यपाल 🎯
      ●●●●●●●●●●●●●●●●●●●
             *राज्य : गुजरात*
✏राजधानी : गांधीनगर
✏मुख्यमंत्री : आनंदी बेन पटेल
✏राज्यपाल : ओ.पी. कोहली
           *राज्य : पश्चिम बंगाल*
          ÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
✒राजधानी : कोलकता
✒मुख्यमंत्री : ममता बॅनर्जी
✒राज्यपाल : केसरीनाथ त्रिपाटी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
१२)  🔹थोरव्यक्ती परिचय🔹        ====💻===Ⓜ🅰🅿===💻= ===
12.       ##$ पं. नेहरू $##
       =====●●●★●●●=====
⭐भारताचे पहिले पंतप्रधान
☀पंडित जवाहरलाल नेहरू
⭐जन्म : १४ नोवेंबर १८८९ (अलाहाबाद)
⭐मूत्यू  : २७ मे १९६४

  महात्मा गांधीच्या विचारधारेशी सावली प्रमाणे उभे राहणारे पंडित जवाहरलाल नेहरू हे प्रेमळ व हाडाचे देशभक्त होते. आपल्या घरच्या ऐश्वर्यापेक्षा देश्याच्या स्वातंत्र्याच्या वैभवावर त्यांचे लक्ष वेधून होते. त्यासाठी त्यांनी अनेक वेळा तुरुंगवास सहन केला. स्वराज्यासाठी त्यांनी सायमन कमिशनला विरोध करण्याच्या कार्यक्रमात लखनौला लाठीमार सहन केला. ते त्यांच्या निर्णयाला शेवट पर्यंत चिकटून राहिले. निस्सीम देशभक्तिमुले ते १९२९ च्या कॉंग्रेस चे अध्यक्ष झाले. त्यांनी स्वातंत्र्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले. १९४७ ला भारताला स्वतंत्र मिळाले. स्वतंत्र भारताचे ते पहिले पंतप्रधान झाले. १७ वर्ष त्यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून काम केले. भारताच्या आधुनिक विकासासाठी, देशाला आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा मिळवण्यासाठी व देशाच्या भवितव्यासाठी त्यांनी स्वताला या कार्यात झोकून दिले.

  देशाप्रमाणे जगाला शांततेचा संदेश देऊन, ” पंचशील” हि लाख मोलाची देणगी जगाला दिली. “शांतीदूत” हि पदवी बहाल करून त्यांना सम्मानित करण्यात आले. ते लहान मुलांवर जीवापाड प्रेम करीत असत. लहान मुले त्यांना खूप आवडत असत. मुले देशाचे भावी आधारस्तंभ आहेत हि जाणीव त्यांच्या ठायी होती. २७ मे १९६४ रोजी या थोर नेत्याने या जगाचा निरोप घेतला व आकाशातील ताऱ्यामधून एक तेजस्वी तारा निखळला.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
         ✒✏
====💻===Ⓜ🅰🅿===💻====
      * शुक्रवार * ~ 12/02/2016
***********************************

Comments

Popular posts from this blog

व्यवसाय यादी

महाराष्ट्र के युवकोने ठान ली उद्योग में आने का सोच लेंगे तो अमेरिका को पछाड देगे और दुनिया पें राज करेंगे।
 दोस्तो मैं आपको आज इस तरह के बिझिनेस आयडिया देणे वाले है की शायद आपकें नजदीकि के लोक हसेंगे । मगर इस तरह के लोगो को नजर अंदाज करना सीख लो। क्यो कीं एक दिन वही लोग आपकें कामयाबी की दास्त बताऍंगे।  दोस्तो हमे गुलामी की इतनी आदत लगी है की हम बिझिनेस के बारे में सोचना बंद करा लिया है। मैने यहा ऐसें कुछ स्मॉल स्केल बिझिनेस आयडिया की यादी दे रहा हू की आप कमी लागत मैं स्टार्ट कर सकते हो।
1.इंटरनेट कॅफे I C
2. फळ रसवंती गृह FRUIT JUICE CENTRE
3. कच-यापासून बगीचा GARDEN FROM WASTE MATERIAL
4. आय. क्यू. एफ. प्रकल्प SUPPLY VEGETABLES PACKETS TO FOOD MALLS
5. एम.सी.आर. टाईल्स M.C.R. TILES
6. पी.व्ही.सी. केबल P.V.C VABLE
7. चहा स्टॉल TEA STALL
8. मृद व जल चाचणी प्रयोगशाळा WATER & SOIL TESTING LAB.
9. वडा पाव WADAPAV
10. शटल कॉक MANUFACTURING SHUTTLECOCK
11. ससे पालन RABBIT FARMING
12. ईमू पालन ( शहामृग ) EMU FARMING
13. खवा  MAKING KHAVA
14. हात कागद  HAND MADE PAPER
15…

सुरू करा स्वतःचे ‘स्टार्टअप’

सुरू करा स्वतःचे ‘स्टार्टअप’
ऑफिसमधील तेच तेच आणि कंटाळवाण्या कामाच्या पद्धतीतून बाहेर पडण्याची इच्छा असेल.. आपल्या मर्जीप्रमाणे काम करून हवा तेवढा पैसा आणि समाधान मिळविणाऱ्यांचे अनुकरण करायचे असेल, तर आता केंद्र सरकारने तुमच्यासाठी उद्योगाच्या गुहेचे दार उघडले आहे. 'स्टार्टअप' नावाची ही संधी तुमचे दार ठोठावत आहे. चालून आलेली हीसंधी नेमकी कशी हेरायची या विषयी टाकलेला हा दृष्टिक्षेप...देशात यापूर्वी कधीही नव्हत्या एवढ्या उद्योगांच्या संधी आता निर्माण झाल्या आहेत. त्यातही तरुणांना आणि नवकल्पनांच्या जगात भराऱ्या मारणाऱ्यांना आयतीच संधी चालून आली आहे. सध्या तंत्रज्ञानाचे युग असल्याने नवकल्पनांच्या विमानाला टेक्नॉलॉजीचे पंख लावण्यासाठी आणि रोजगाराची संधी निर्माण करण्यासाठी केंद्र सरकार सरसावले आहे. गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'स्टार्टअप इंडिया-स्टँडअप इंडिया' या महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा केली आणि १६ जानेवारी रोजी त्या विषयीचे धोरणही जाहीर केले.स्टार्टअप म्हणजे नवकल्पना आणि तंत्रज्ञानावर आधारीत उद्योग. पाश्चिमात्य देशांमध्ये ही संकल्पना बरीच जुनी आहे. आपल्या…

रीढ की हड्डी के ख़राब होने के बाद भी खड़ी करी ३४०० करोड़ की कंपनी

रीढ की हड्डी के ख़राब होने के बाद भी खड़ी करी ३४०० करोड़ की कंपनी
 जब अमेरिका के ३१  वर्षीय लिजा फॉलज़ोन (https://en.wikipedia.org/wiki/Lisa_Falzone) ने तीन साल पहले अपनी खुद की कंपनी शुरू की, तो लोगों ने उनका मज़ाक उड़ाया। कहने की जरूरत नहीं है कि यह लकवाग्रस्त लड़की क्या कर सकती है? लेकिन लीजा ने उन लोगों के मुंह बंद कर दिए हैं जो आज उनके उच्च प्रदर्शन से नाराज हैं। आज, यह लगभग 2 करोड़ रुपये की कंपनी का है। लिजा जल्द ही $ 1 बिलियन का आईपीओ लॉन्च करने वाली है। अगर ऐसा होता है तो वह दुनिया की पहली महिला होगी जो इतना बड़ा आईपीओ लॉन्च करेगी।

Liza ने २०१३ में एक Revell Systems (http://revelsystems.com) कंपनी शुरू की। लकवाग्रस्त होने के बाद रीढ़ की हड्डी टूट गई थी। यह इस समय के दौरान था कि उसे इस विचार का एहसास हुआ। २०१० में, लिज़ा स्टैनफोर्ड विश्वविद्यालय में प्रबंधन की डिग्री का पीछा कर रही थी। वह विश्वविद्यालय में तैराकी भी करती थी। एक दिन, जब वह तैरने के लिए घर से निकल रहा था, वह अचानक सीढ़ियों पर गिर गया। डॉक्टर ने पुष्टि की कि रीढ़ की हड्डी टूट गई थी। ऑपरेशन के कारण लिजा खड़ी नहीं…