Skip to main content

Posts

Showing posts from April, 2016

११ वी व पुढील शैक्षणिक प्रवेश साठी आवश्यक कागदपत्रे ......

🔵managaveacademy.blogspot.in🔵 पालकांना महत्वाची सुचना 🔵🔵
जे विद्यार्थींनी  १० वी व १२ वी ची परीक्षा दिलेली आहे.....
११ वी व पुढील शैक्षणिक प्रवेश साठी आवश्यक कागदपत्रे ......🇮🇳उत्पन्न दाखला🇮🇳
१_तलाठी उत्पन्न दाखला
२_रेशन कार्ड
३_उत्पन्न पुरावा
४_कु. प्रमुख फोटो🇮🇳डोमिसाईल🇮🇳
१_तलाठी रहिवासी दाखला
२_शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड
3_रेशन कार्ड
४_कु. प्रमुख फोटो🇮🇳जातीचा दाखला🇮🇳
१_मुलाचा शाळा सो. दाखला
२_वडिलांचा शाळा सो.दाखला
३_आजोबा शाळा सो. दाखला
४_तलाठी जातीचा दाखला
५_तलाठी रहिवासी दाखला
६_रेशन कार्ड
७_कु. प्रमुख फोटो(एसी/एस टि- १९५०, व्हिजे / एन टि-१९६१, ओबीसी- १९६७  चे मानवी दिनांक पुरावे आवश्यक)🇮🇳नाँन क्रिमिलेअर🇮🇳
1_तलाठी मागील ३ वर्षाचे उत्पन्न दाखले
२_तहसीलदार यांचा उत्पन्न दाखला
३ _शाळा सो. दाखला
४_वडिलांचा शाळा सो दाखला
५_जातिचा दाखला ( प्रांत सो.)
६_तलाठी जातीचा दाखला
७_तलाठी रहिवासी दाखला
८_रेशन कार्ड
९_कूटूंब प्रमुख फोटो 2          पालकांना जुन मध्ये धावपळ होते व कागदपत्रे वेळेत न मिळाल्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसान सोसावे लागते....
हे टाळण्यास…

About mpsc

🙏�एमपीएससी म्हणजे काय?🙏�🙏�👍एमपीएससी म्हणजे, महाराष्ट्र पब्लिक सíव्हस कमिशन अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोग. हा भारतीय राज्यघटनेच्या कलम ३१५ अन्वये निर्माण केला असून घटनेच्या कलम ३२० अन्वये, सेवक भरती व त्यासंबंधी
सल्ला देण्याचे काम, हे आयोग पार पाडते. प्रशासनात पात्र व गुणवत्ताधारक उमेदवारांची भरती केली जावी, त्यात कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये, गरप्रकार होऊ नये. यासाठी घटनाकर्त्यांनी राज्यघटनेत स्पष्ट तरतूद करून प्रशासकीय सेवांच्या भरतीसाठी, स्पर्धात्मक परीक्षांचे आयोजन करण्याची जबाबदारी या घटनात्मक संस्थेकडे सोपविली आहे.
✍ लोकसेवा आयोगाद्वारे खालील सेवांकरता स्पर्धा परीक्षा घेतली जाते-    ✍ - राज्यसेवा परीक्षा
✍ - महाराष्ट्र वनसेवा परीक्षा
    ✍- महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा
   ✍ - महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट अ परीक्षा
    ✍- महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट ब परीक्षा
    ✍- दिवाणी  न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी, प्रथम वर्ग परीक्षा
   ✍ - साहाय्यक मोटर वाहन निरीक्षक परीक्षा
   ✍ - पोलीस उपनिरीक्षक परीक्षा
    ✍- विक्रीकर निरीक्षक परीक्षा
  …
sanskardhan: लहान मुलांच्या बोधकथा - भाग १ https://www.amazon.in/dp/B01DKBZTD8/ref=cm_sw_r_other_awd_uER.wbFW1FHYA