Skip to main content

Posts

Showing posts from May, 2016

What is mpsc ?

Mangave Academy, Pargaon 9545735702🙏एमपीएससी म्हणजे काय🙏🏻
👍एमपीएससी म्हणजे, महाराष्ट्र पब्लिक सíव्हस कमिशन अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोग. हा भारतीय राज्यघटनेच्या कलम ३१५ अन्वये निर्माण केला असून घटनेच्या कलम ३२० अन्वये, सेवक भरती व त्यासंबंधी सल्ला देण्याचे काम, हे आयोग पार पाडते. प्रशासनात पात्र व गुणवत्ताधारक उमेदवारांची भरती केली जावी, त्यात कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये, गरप्रकार होऊ नये. यासाठी घटनाकर्त्यांनी राज्यघटनेत स्पष्ट तरतूद करून प्रशासकीय सेवांच्या भरतीसाठी, स्पर्धात्मक परीक्षांचे आयोजन करण्याची जबाबदारी या घटनात्मक संस्थेकडे सोपविली आहे.
✍ लोकसेवा आयोगाद्वारे खालील सेवांकरता स्पर्धा परीक्षा घेतली जाते- 
  ✍ - राज्यसेवा परीक्षा
✍ - महाराष्ट्र वनसेवा परीक्षा
    ✍- महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा
   ✍ - महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट अ परीक्षा
    ✍- महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट ब परीक्षा
    ✍- दिवाणी  न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी, प्रथम वर्ग परीक्षा
   ✍ - साहाय्यक मोटर वाहन निरीक्षक परीक्षा
   ✍ - पोलीस उपनिरीक्षक परीक्षा
    ✍- विक्रीकर निरीक्षक…

अहिल्याबाई खंडेराव होळकर*

Mangave Academy, Pargaon 9545735702.   *📚🌞《गुरूकुल》🌞📚*
Www.managaveacademy.blogspot.in
*अहिल्याबाई खंडेराव होळकर*
*पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर*मराठा साम्राज्याचा ध्वज*अधिकारकाळ*- डिसेंबर ११, इ.स. १७६७ - ऑगस्ट १३, इ.स. १७९५*राज्याभिषेक*- डिसेंबर ११, इ.स. १७६७*पूर्ण नाव*- पुण्यश्लोक अहिल्याबाई खंडेराव होळकर*पदव्या*- राजमाता*जन्म*- मे ३१ , इ.स. १७२५
चौंडीगाव , जामखेडतालुका , अहमदनगर , महाराष्ट्र , भारत*मृत्यू*- ऑगस्ट १३, इ.स. १७९५
महेश्वर*पूर्वाधिकारी*- खंडेराव होळकर*दत्तकपुत्र*- तुकोजीराव होळकर*उत्तराधिकारी*- तुकोजीराव होळकर*वडील*- माणकोजी शिंदे*राजघराणे* होळकरअहिल्याबाई होळकर किंवा अहिल्यादेवी होळकर (इ.स. १७२५ ते इ.स. १७९५) या मराठा साम्राज्यातील महत्त्वाच्या व्यक्ती होत. त्यांना पुण्यश्लोक या उपाधीने संबोधले जाते.*बालपण*अहिल्यादेवींचा जन्म मे ३१ इ.स. १७२५ रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या खेड्यात झाला. त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते व धनगर होते. अहिल्यादेवी यांचे आजोळ उस्मानाबाद जिल्ह्यातील चोराखळी हे गांव होते. त्याकाळी स्त्…