Skip to main content

यशस्वी उद्योजक बनायचय?
मग नक्की वाचा ‘वॉरेन बफे’ (Warren Buffett) यांची प्रेरणादायी कहाणी !

मित्रानो,
मी आपल्या बरोबर Warren Edward Buffett या अफलातून व्यक्तीमत्वाची माहिती share करणार आहे. Business Insider नुसार, आजमितीला, Warren Buffett हे ६०.७ अब्ज dollars (₹ ४०६६१०७८६५०००) चे मालक आहेत!!
मित्रानो आपल्यालाही असा वाटत ना कि आपण पण एवढा श्रीमंत व्हावं !
परंतु मित्रानो हे यश असाच नाही मिळाल, त्याकरिता वारेन बफे यांची त्यामागची प्रचंड मेहनत देखील आहे.
Buffett यांचे वडील हे stockbroker होते. त्यामुळे त्यांना लहानपणा पासूनच गुंतवणुकीचे बाळकडू मिळाले होते. आणि त्याचाच परिणाम म्हणजे वयाच्या ११ व्या वर्षी त्यांनी shares मध्ये गुंतवणूक केली होती.
ज्या वया मध्ये मुलांना chocolate -biscuit चे वेड असते, त्या वयात म्हणजे अवघ्या १३ व्या वर्षी त्यांनी पहिला Business उभा केला !!!
२० व्या वर्षी, त्यांनी Business school मधून degree पूर्ण केली. त्यावेळी त्यांनी लहानपणा पासून केलेल्या व्यवसायाच्या माध्यमातून जवळ पास $१०,००० (Rs ६,५०,००० ) एवढी रक्कम कमावली होती !!
आपल्या पैकी बर्याच वाचकांना हा प्रश्न नक्कीच पडला असेल कि वयाच्या २० व्या वर्षी आपली एकूण कमाई किती होती ?
Warren Buffet यांच्या वर Benjamin Graham यांच्या  ‘The Intelligent Investor’ या 1949 मध्ये प्रसिद्ध झालेल्या पुस्तकाचा फार प्रभाव होता.  Benjamin Graham यांच्या सारख्या सुप्रसिद्ध economist आणि investor कडून आपल्याला शिकता यावे म्हणून Buffet यांनी Columbia Business School मध्ये admission घेतले. शिक्षण पूर्ण झाल्या नंतर त्यांनी आपल्या गुरु करिता (Benjamin Graham) २ वर्षे काम केले.
१९५६ मध्ये त्यांनी Buffett Partnership LTD ची स्थापना केली. आपले गुरु  Benjamin Graham यांच्या कडून शिकलेल्या ज्ञानामूळे, श्री Buffet हे लवकरच लक्षाधीश झाले. याच काळात Buffet यांनी Berkshire Hathaway नावाच्या एका textile company वर लक्ष्य केंद्रित केले आणि त्या company चे shares घेत राहिले. १९६० च्या सुरुवातीला त्यांनी ह्या company चे shares घ्यायला सुरुवात केली आणि १९६५ ला ते ह्या company चे मालक बनले होते!!
आता Berkshire Hathaway च्या माधमातून श्री Buffet यांनी विविध क्षेत्रात गुंतवणूक घडवून आणली उदा. Media (The Washington Post), insurance (GEICO) and oil (Exxon).
Berkshire Hathaway प्रमाणेच श्री Buffet यांनी Citigroup Global Markets Holdings, Graham Holdings Company and The Gillette Company यांचे देखील director पद भूषवले.
Business Insider नुसार, आजमितीला, Warren Buffett हे ६०.७ अब्ज dollars (₹ ४०६६१०७८६५०००) चे मालक आहेत !!
Buffet यांच्या carriar मधला सर्वोच्य क्षण २००६ साली आला जेव्हा त्यांनी हे जाहीर केल कि, त्यांच्या एकूण संपत्ती पैकी ८५ % संपत्ती ते  Bill Gates foundation ला दान करत आहेत!!! हे दान, अमेरिकेच्या इतिहासातील सर्वाधिक मोठे दान आहे!!
तेव्हा मित्रानो, अश्या ह्या कर्मवीर, उद्योग महर्षी Warren Buffett यांच्या कडून प्रेरणा घेऊन नक्कीच खूप काही शिकण्या सारखा आहे!!

Warren Buffett यांचे काही अनमोल विचार, आपल्यासाठी:

१) Buffett’s only rule on investment’ “Rule No. 1: Never lose money. Rule No. 2: Never forget rule No.1”
In Marathi : बुफ्फेत्त यांचा investment वरती एकच  rule ‘ नियम no.१:कधीही पैसे गमावू नका. नियम no.2: १ ला नियम कधी विसरू नका! ‘

२) “It takes 20 years to build a reputation and five minutes to ruin it. If you think about that, you’ll do things differently.”
In Marathi :प्रतिष्ठा कमवायला २० वर्ष लागतात आणि गमवायला फक्त २० मिनिट! आणि तुम्ही जर हा विचार केलात तर ‘कार्य’ तुम्ही वेगळ्या पद्धतीने कराल !

३) “In the world of business, the people who are most successful are those who are doing what they love.”
In Marathi :या जगामध्ये,तेच लोक जास्त यशस्वी आहेत, जे ते कार्य करीत आहेत जे खरोखरच त्यांना आवडत !!

४) Only buy something that you’d be perfectly happy to hold if the market shut down for 10 years.
In Marathi :केवळ तेच विकत घ्या जे तुम्ही आनंदाने येत्या १० वर्ष पर्यंत देखील होल्ड करू शकता!

५) “The most important investment you can make is in yourself.”
In Marathi : स्वतः वर गुंतवणूक करणे हीच सर्वात मोठी गुंतवणूक आहे !!

६) Risk comes from not knowing what you’re doing.
In Marathi :धोका हा तेव्हा असतो जेव्हा तुम्हाला हे माहित नाही ये कि तुम्ही काय करत आहात!

७) I always knew I was going to be rich. I don’t think I ever doubted it for a minute.”
In Marathi : मला हे नेहमीच माहित होता कि मी श्रीमंत होणार आहे. मला नाही वाटत कि मी कधी त्याबद्दल शंका घेतली असेल!

८) …not doing what we love in the name of greed is very poor management of our lives.”
In Marathi : लालसे मूळे ते न करणे जे तुम्हाला आवडते, हे तुमच्या आयुष्याचा सगळ्यात वाईट व्यवस्थापन (management) आहे!

९) I don’t look to jump over 7-foot bars: I look around for 1-foot bars that I can step over.
In Marathi :मी ७ फूट उंच अडथल्याला पार करण्याचा विचार कधीच करत नाही, मी नेहमी आजू बाजूला बघतो कि जिथे १ फूट उंच अडथळा असेल जो मी सहज पार करू शकेन!

१०) Price is what you pay. Value is what you get.
In Marathi : किंमत ती असते जी तुम्ही मोजता, तर मूल्य ते असते जे तुम्हाला मिळते!


तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते नक्की कळवा. तुम्ही तुमच्या comments द्वारे आम्हाला ते कळवू शकता किंवा Facebook वर Like आणि share करू शकता!!

Comments

Popular posts from this blog

व्यवसाय यादी

महाराष्ट्र के युवकोने ठान ली उद्योग में आने का सोच लेंगे तो अमेरिका को पछाड देगे और दुनिया पें राज करेंगे।
 दोस्तो मैं आपको आज इस तरह के बिझिनेस आयडिया देणे वाले है की शायद आपकें नजदीकि के लोक हसेंगे । मगर इस तरह के लोगो को नजर अंदाज करना सीख लो। क्यो कीं एक दिन वही लोग आपकें कामयाबी की दास्त बताऍंगे।  दोस्तो हमे गुलामी की इतनी आदत लगी है की हम बिझिनेस के बारे में सोचना बंद करा लिया है। मैने यहा ऐसें कुछ स्मॉल स्केल बिझिनेस आयडिया की यादी दे रहा हू की आप कमी लागत मैं स्टार्ट कर सकते हो।
1.इंटरनेट कॅफे I C
2. फळ रसवंती गृह FRUIT JUICE CENTRE
3. कच-यापासून बगीचा GARDEN FROM WASTE MATERIAL
4. आय. क्यू. एफ. प्रकल्प SUPPLY VEGETABLES PACKETS TO FOOD MALLS
5. एम.सी.आर. टाईल्स M.C.R. TILES
6. पी.व्ही.सी. केबल P.V.C VABLE
7. चहा स्टॉल TEA STALL
8. मृद व जल चाचणी प्रयोगशाळा WATER & SOIL TESTING LAB.
9. वडा पाव WADAPAV
10. शटल कॉक MANUFACTURING SHUTTLECOCK
11. ससे पालन RABBIT FARMING
12. ईमू पालन ( शहामृग ) EMU FARMING
13. खवा  MAKING KHAVA
14. हात कागद  HAND MADE PAPER
15…

सुरू करा स्वतःचे ‘स्टार्टअप’

सुरू करा स्वतःचे ‘स्टार्टअप’
ऑफिसमधील तेच तेच आणि कंटाळवाण्या कामाच्या पद्धतीतून बाहेर पडण्याची इच्छा असेल.. आपल्या मर्जीप्रमाणे काम करून हवा तेवढा पैसा आणि समाधान मिळविणाऱ्यांचे अनुकरण करायचे असेल, तर आता केंद्र सरकारने तुमच्यासाठी उद्योगाच्या गुहेचे दार उघडले आहे. 'स्टार्टअप' नावाची ही संधी तुमचे दार ठोठावत आहे. चालून आलेली हीसंधी नेमकी कशी हेरायची या विषयी टाकलेला हा दृष्टिक्षेप...देशात यापूर्वी कधीही नव्हत्या एवढ्या उद्योगांच्या संधी आता निर्माण झाल्या आहेत. त्यातही तरुणांना आणि नवकल्पनांच्या जगात भराऱ्या मारणाऱ्यांना आयतीच संधी चालून आली आहे. सध्या तंत्रज्ञानाचे युग असल्याने नवकल्पनांच्या विमानाला टेक्नॉलॉजीचे पंख लावण्यासाठी आणि रोजगाराची संधी निर्माण करण्यासाठी केंद्र सरकार सरसावले आहे. गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'स्टार्टअप इंडिया-स्टँडअप इंडिया' या महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा केली आणि १६ जानेवारी रोजी त्या विषयीचे धोरणही जाहीर केले.स्टार्टअप म्हणजे नवकल्पना आणि तंत्रज्ञानावर आधारीत उद्योग. पाश्चिमात्य देशांमध्ये ही संकल्पना बरीच जुनी आहे. आपल्या…

रीढ की हड्डी के ख़राब होने के बाद भी खड़ी करी ३४०० करोड़ की कंपनी

रीढ की हड्डी के ख़राब होने के बाद भी खड़ी करी ३४०० करोड़ की कंपनी
 जब अमेरिका के ३१  वर्षीय लिजा फॉलज़ोन (https://en.wikipedia.org/wiki/Lisa_Falzone) ने तीन साल पहले अपनी खुद की कंपनी शुरू की, तो लोगों ने उनका मज़ाक उड़ाया। कहने की जरूरत नहीं है कि यह लकवाग्रस्त लड़की क्या कर सकती है? लेकिन लीजा ने उन लोगों के मुंह बंद कर दिए हैं जो आज उनके उच्च प्रदर्शन से नाराज हैं। आज, यह लगभग 2 करोड़ रुपये की कंपनी का है। लिजा जल्द ही $ 1 बिलियन का आईपीओ लॉन्च करने वाली है। अगर ऐसा होता है तो वह दुनिया की पहली महिला होगी जो इतना बड़ा आईपीओ लॉन्च करेगी।

Liza ने २०१३ में एक Revell Systems (http://revelsystems.com) कंपनी शुरू की। लकवाग्रस्त होने के बाद रीढ़ की हड्डी टूट गई थी। यह इस समय के दौरान था कि उसे इस विचार का एहसास हुआ। २०१० में, लिज़ा स्टैनफोर्ड विश्वविद्यालय में प्रबंधन की डिग्री का पीछा कर रही थी। वह विश्वविद्यालय में तैराकी भी करती थी। एक दिन, जब वह तैरने के लिए घर से निकल रहा था, वह अचानक सीढ़ियों पर गिर गया। डॉक्टर ने पुष्टि की कि रीढ़ की हड्डी टूट गई थी। ऑपरेशन के कारण लिजा खड़ी नहीं…