📱📱तीन एलईडी फ्लॅशसह पॅनासोनिकचा पी ८८ फोन सादर📱📱

📱📱तीन एलईडी फ्लॅशसह पॅनासोनिकचा पी ८८ फोन सादर📱📱

✏पॅनासोनिकने त्यांचा नवा स्मार्टफोन नव्या हँडसेटसह सादर केला असून या हँडसेटमध्ये तीन एलईडी फ्लॅशसहचे कॅमेरे दिले गेले आहेत.

✏पी ८८ नावाने बाजारात आलेला हा स्मार्टफोन कंपनीने ९२९० रूपयांत उपलब्ध करून दिला आहे व भारतातील सर्व रिटेल शॉपमध्ये तो विक्रीसाठी उपलब्ध अ्राहे.

✏चारकोल ग्रे व गोल्ड अशा दोन रंगातील हा फोन अतिशय क्लासिक स्टाईलचा आहे.

✏या फोनसाठी ५.३ इंची एचडी २.५ कर्व्ह डिस्प्ले दिला गेला आहे. २ जीबी रॅम व १६ जीबी इंटरनल मेमरी ती कार्डच्या सहाय्याने १२८ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा दिली आहे

✏हा मोबाईलअँड्राईड मार्शमेलो ६.० ओएस वर आधारित आहे

✏ह्या मोबाईल मध्ये १३ एमपीचा रिअर कॅमेरा दोन एलईडी फ्लॅशसह आहे तर ५एमपीच्या फ्रंट कॅमेर्या्लाही एक फ्लॅश दिला गेला आहे. हा ड्यूल सिम फोन आहे.

Post a Comment

0 Comments