🌹. खो-खो🌹 - ATG News

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, December 16, 2016

🌹. खो-खो🌹

🌹. खो-खो🌹
क्रीडांगन-२३×१४
D-area 1.50 मी.
खुंट पहीली पाटी २.१५मी.
बैठक-३०×३०सेमी
नंतर-१.९०मी
🌹फाऊल विषयी🌹
१)हात न लावता खो देने.फाऊल
२)खो, न मिळताच ,attack-फाऊल
३)धावतांना पाटीत पाय पडने-फाऊल
४)खुंटावर attack करतांना पाटीला पाय स्पर्ष करने -फाऊल
५)attacker खुंटापर्यंत जाऊन खुंट रेषेला क्रास करीत नसेल तर फाऊल द्यावे.
६)attackers ला खो मिळाल्यानंतर सरळ रेषेने attack करीत असेल त्या वेळेस प्रामुख्याने shoulder ज्या दिशेने असेल त्याच दिशेने attack करने अनिवार्य आहे,म्हनजे attacer विरूद्ध दिशेने वळल्यास फाऊल द्यावे.
७)पाटीतुन उठतांना कोनत्याही दिशेने पाय कट ल्यास फाऊल देऊ नये,shoulder च्या दिशेने वळु द्यावे.विरूद्ध दिशेने वळल्यास फाऊल द्यावे.
८) फाऊल देतानां shoulder चा रेंज अत्यंत महत्वाचा असतो,नविन नियमानरून vvv lMP
9)attacker जेव्हा Defender ला डाय मारून attack कऱतो तैव्हा काही सेकंद थांबुन निकाल द्यावा कारन फाऊल वआऊट ची स्तिथी लक्षात घ्यावी,ह्या दोन्ही क्रिया एकावेळेस घडत असल्यास फाऊल द्यावे व काही  वेळाने घडल्यास आऊट द्यावे.
१०)attacer चौकटीत बसुन असतांना defender हात. लाऊन आऊट करन्याचा प्रयत्न करीत असल्यास ,जोपर्यंत attacer चौकटी बाहेर जाऊन defender ला स्पर्श करीत नाही, तोपर्यंत आऊट देऊ नये ,फाऊल द्यावे.
११)defender सिमा रेषेच्या पुर्ण बाहेर गेल्यास आऊट द्यावे.म्हनजे defender चा कोणताही अवयव सिमारेषेत असल्यास तो आऊट नसतो.
१२)३गडी आऊट झाल्या नंतर ,दुसरा खो देन्याआधी,३गडी मैदानात येने अनिवार्य असते,अन्यता ३गडी आऊट द्यावे.
१२)D-area मध्ये attacker कसाही वळुन आऊट करू शकतो.फाऊल देऊ नये आऊट द्यावे.परंतु attacker खुंटरेषा आेलांडुन परत जाऊ शकत नाही,असेझाल्यास फाऊल द्यावे
13)defender कोनत्याही ४गड्यात खेळतांना त्य़ाच्या सिमा रेषेपासुन ५वा,६वा गडी हालचाल कैल्यास फाऊल देऊ नये,
१४)attacker चा shoulder रेंज नुसार ,फाऊल द्यावे.
१५)खुंट मारतांना attack er चे दोन्ही पाय ,खुंट रेेषेचा बाहेर असावे तर आऊट
१६)खो दिल्याननंतर पुढील पाय चौकटीत ठेऊन बसावे,अन्यथा फाऊल
१७)खुंटावर खो दिल्यावर दोन्ही पाय पाटीच्या समोर गेल्यास फाऊल द्यावे.
१८) फाऊल चेक करतांना परत,परत फाऊल झ्याल्यास पंचांनी सुचना दयावी.व फाऊल दयावे.
१९) खेळा दर्म्यान दोन. Attack er उभे झाल्यास फाऊल द्यावे.
२०) गेम विसल झाल्यानॉतर गडी बाद झाल्यास गुण देऊ नये..🌹🌹🌹🌹
मुबई असोसीयेशन द्वारा मार्गशीत🌹🌹🌹
यावर आक्षेप असल्यास कृपया मार्गदर्शन करावे..

मागील वर्षी राजुरा येथील पंच प्रशिक्षणानुसार👆👆👆

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages