520)ब्राझील – दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात मोठा देश.
521)भंडारा – महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा.
522)भरत – दुष्यंत व शकुंतला याच्या या पुत्राच्या नावावरुन भारताला भारत हे नाव पडले.
523)भरतपूर – राजस्थान मधील राष्ट्रीय ( पक्षी ) उद्यान.
524)भांगडा – पंजाबमधील लोकनृत्य.
525)भानूदास महाराज – कृष्णदेवरायाचे मन परिवर्तन करुन यांनी विठ्ठलाची मुर्ती पंढरपूला आणली.
526)भानूदास महाराज – संत एकनाथ यांचे आजोबा.
527)भारत – आयुर्वेदाचा उगम या देशात झाला.
528)भारत – जगातील सर्वात जास्त भाषा बलणारा देश.
529)भारत – शुन्याचा शोध या देशात लागला.
530)भारतरत्न – भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार.
531)भीमबेटका – मानवी अस्तित्वाचे सर्वात जुने पुरावे पाषानयुगातील भीत्तीचित्रे मध्यप्रदेशातील या ठिकाणी आहेत.
532)भीमाशंकर – भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी पुणे येथील ज्योतिर्लिंग.
533)भोपाळ – मध्यप्रदेशची राजधानी.
534)मंगळ – तांबड्या रंगाचा ग्रह.
535)मंगळ – लाल ग्रह.
536)मंगो पार्क – पश्चिम आफ्रिकेचा शोध याने लावला.
537)मंदोदरी – रावणाला सन्मार्गावर आणणारी श्रेष्ठ पतिव्रता.
538)मणिपुरी – मणिपुर राज्याचे लोकनृत्य.
539)मथुरा – श्रीकृष्णाची जन्मभूमी.
540)मदुराई – मीनाक्षी मंदिर येथे आहे.
541)मद्रास – चेन्नईचे जुने नाव.
542)मध – हा एकमेव असा अन्नपदार्थ आहे जो कधीच खराब होत नाही.
543)मध्य प्रदेश – छत्तीसगड हे राज्य़ ह्या राज्यापासुन निर्माण करण्यात आले.
544)ममता बॅनर्जी – बंगालच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री.
545)मराठवाडा – महाराष्ट्र राज्यातील सर्वात कमी जंगले आढळणारा विभाग.
546)मराठी – महाराष्ट्राची राजभाषा.
547)मलेरिया – डास चावल्याने होणारा रोग.
548)मल्याळम – केरळ राज्याची बोलीभाषा.
549)महंमद बीन कासिम – भारतात आलेला पहिला मुस्लीम.
550)महदंबा – मराठी वाङ्मयातील पहिली आद्य कवयित्री.

Post a Comment

0 Comments