Skip to main content

📱 *रैम स्पीड* 📱

📒📕📒📕📒📕📒📕📒📕📒
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

       📱 *रैम स्पीड* 📱

*जास्त ॲप्समुळे मोबाईलची इंटरनल मेमरीवर लोड पडतोय .*

रँम RAM व इंटरनल मेमरी INTERNAL MEMORY कमी आहे, जास्त ॲप्स वापरता येत नाही.

आपला मोबाईल कितीही जास्त Ram व Internal memory जास्त असणारा असेल परंतु आपणास एक वेळ अशी येतेच की कमी मेमरी असल्याने ॲप इन्स्टॉल होत नाहीत. Data pursuing due to low memory अशा प्रकारचा मेसेज येऊन नविन ॲप इन्स्टॉल होत नाहीत. मग यावर काही उपाय करता येईल का ?

बरेचजण अशावेळी मोबाईल बदलण्याचा व जास्त मेमरी/ रँमचा मोबाईल घेण्याचा सल्ला देतात. परंतु आपणास ही गोष्ट माहित नसते. की मोबाईल आपण जितका जास्त मेमरीचा वापरु तितकीच ॲप्सची मेमरी सुध्दा वाढत जाते. व त्याही मोबाईलमध्ये जास्त ॲप्स बसत नाहीत.

*खालील काही तंत्राचा उपयोग करुन आपण इंटरनल मेमरी व रँम वाचवू शकतो.*

आवश्यक तितकेच ॲप मोबाईलमध्ये असणारे  Pre - installed App uninstall करा किंवा disable  करा. (जे वापरत नाही तेच) लक्षात ठेवा जितके ॲप कमी, तितका डाटा कमी लागेल व मोबाईलही हँग होणार नाही.

Use external memory सेटींगमध्ये जावून प्रत्येक ॲप   external memory मध्ये move करा. यामुळे फोन मेमरीवर लोड येणार नाही.

मोबाईलमध्ये खूप ॲप असतात मात्र अनेक ॲप आपण महिन्यातून 1-2 वेळीच वापरतो. असे ॲप ```xender, share it, zapya``` इ. डाटा शेअरींग ॲपने दुसऱ्यास देऊन परत आपल्या मोबाईलमध्ये घ्या. व या ```.apk``` फाईल्स मेमरी कार्डमध्ये सेव ठेवा. जेव्हा गरज पडेल तेव्हा ॲप ```install``` करा, गरज संपली ॲप ```uninstall``` करा. यामुळे या ॲपची ```background``` प्रोसेज चालणार नाही. आणि आपला डाटाही वाचेल.

असे ॲप ठेवूच नका बँटरी वाचवणारे, डाटा वाचवणारे ॲप, ॲन्टी व्हायरस, टास्क किलर, फोन बुस्ट, मोबाईलची काळजी घेणारे ॲप, अनोळखी फोन क्रंमांकाचे नाव सांगणारे ॲप अशा प्रकारचे Fake ॲप unistall किंवा disable करा. या ॲपचा काहीच उपयोग नसतो. ऊलट बँटरी व डाटा खातात.

*स्र्कीनवरील नोटीफिकेशन बंद करा*

आपण कितीही व्यस्त असाल व अर्जेंटपणे मोबाईल वापरावे लागते. अशा वेळी आपण जर नेट सुरु केले तर स्क्रीनच्या वरच्या बाजूला विविध नोटीफीकेशन यायला सुरु होतात. ते आपणास त्रासदायक वाटतात. म्हणून असे नोटीफीकेशन बंद करा. त्यासाठी पूढील प्रमाणे कृती करा.
      Setting => App setting => sekect app => turn off notification

गरज असेल तेव्हाच इंटरनेट सुरु करा. गरज संपताच नेट data बंद ठेवा.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Comments

Popular posts from this blog

व्यवसाय यादी

महाराष्ट्र के युवकोने ठान ली उद्योग में आने का सोच लेंगे तो अमेरिका को पछाड देगे और दुनिया पें राज करेंगे।
 दोस्तो मैं आपको आज इस तरह के बिझिनेस आयडिया देणे वाले है की शायद आपकें नजदीकि के लोक हसेंगे । मगर इस तरह के लोगो को नजर अंदाज करना सीख लो। क्यो कीं एक दिन वही लोग आपकें कामयाबी की दास्त बताऍंगे।  दोस्तो हमे गुलामी की इतनी आदत लगी है की हम बिझिनेस के बारे में सोचना बंद करा लिया है। मैने यहा ऐसें कुछ स्मॉल स्केल बिझिनेस आयडिया की यादी दे रहा हू की आप कमी लागत मैं स्टार्ट कर सकते हो।
1.इंटरनेट कॅफे I C
2. फळ रसवंती गृह FRUIT JUICE CENTRE
3. कच-यापासून बगीचा GARDEN FROM WASTE MATERIAL
4. आय. क्यू. एफ. प्रकल्प SUPPLY VEGETABLES PACKETS TO FOOD MALLS
5. एम.सी.आर. टाईल्स M.C.R. TILES
6. पी.व्ही.सी. केबल P.V.C VABLE
7. चहा स्टॉल TEA STALL
8. मृद व जल चाचणी प्रयोगशाळा WATER & SOIL TESTING LAB.
9. वडा पाव WADAPAV
10. शटल कॉक MANUFACTURING SHUTTLECOCK
11. ससे पालन RABBIT FARMING
12. ईमू पालन ( शहामृग ) EMU FARMING
13. खवा  MAKING KHAVA
14. हात कागद  HAND MADE PAPER
15…

सुरू करा स्वतःचे ‘स्टार्टअप’

सुरू करा स्वतःचे ‘स्टार्टअप’
ऑफिसमधील तेच तेच आणि कंटाळवाण्या कामाच्या पद्धतीतून बाहेर पडण्याची इच्छा असेल.. आपल्या मर्जीप्रमाणे काम करून हवा तेवढा पैसा आणि समाधान मिळविणाऱ्यांचे अनुकरण करायचे असेल, तर आता केंद्र सरकारने तुमच्यासाठी उद्योगाच्या गुहेचे दार उघडले आहे. 'स्टार्टअप' नावाची ही संधी तुमचे दार ठोठावत आहे. चालून आलेली हीसंधी नेमकी कशी हेरायची या विषयी टाकलेला हा दृष्टिक्षेप...देशात यापूर्वी कधीही नव्हत्या एवढ्या उद्योगांच्या संधी आता निर्माण झाल्या आहेत. त्यातही तरुणांना आणि नवकल्पनांच्या जगात भराऱ्या मारणाऱ्यांना आयतीच संधी चालून आली आहे. सध्या तंत्रज्ञानाचे युग असल्याने नवकल्पनांच्या विमानाला टेक्नॉलॉजीचे पंख लावण्यासाठी आणि रोजगाराची संधी निर्माण करण्यासाठी केंद्र सरकार सरसावले आहे. गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'स्टार्टअप इंडिया-स्टँडअप इंडिया' या महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा केली आणि १६ जानेवारी रोजी त्या विषयीचे धोरणही जाहीर केले.स्टार्टअप म्हणजे नवकल्पना आणि तंत्रज्ञानावर आधारीत उद्योग. पाश्चिमात्य देशांमध्ये ही संकल्पना बरीच जुनी आहे. आपल्या…

रीढ की हड्डी के ख़राब होने के बाद भी खड़ी करी ३४०० करोड़ की कंपनी

रीढ की हड्डी के ख़राब होने के बाद भी खड़ी करी ३४०० करोड़ की कंपनी
 जब अमेरिका के ३१  वर्षीय लिजा फॉलज़ोन (https://en.wikipedia.org/wiki/Lisa_Falzone) ने तीन साल पहले अपनी खुद की कंपनी शुरू की, तो लोगों ने उनका मज़ाक उड़ाया। कहने की जरूरत नहीं है कि यह लकवाग्रस्त लड़की क्या कर सकती है? लेकिन लीजा ने उन लोगों के मुंह बंद कर दिए हैं जो आज उनके उच्च प्रदर्शन से नाराज हैं। आज, यह लगभग 2 करोड़ रुपये की कंपनी का है। लिजा जल्द ही $ 1 बिलियन का आईपीओ लॉन्च करने वाली है। अगर ऐसा होता है तो वह दुनिया की पहली महिला होगी जो इतना बड़ा आईपीओ लॉन्च करेगी।

Liza ने २०१३ में एक Revell Systems (http://revelsystems.com) कंपनी शुरू की। लकवाग्रस्त होने के बाद रीढ़ की हड्डी टूट गई थी। यह इस समय के दौरान था कि उसे इस विचार का एहसास हुआ। २०१० में, लिज़ा स्टैनफोर्ड विश्वविद्यालय में प्रबंधन की डिग्री का पीछा कर रही थी। वह विश्वविद्यालय में तैराकी भी करती थी। एक दिन, जब वह तैरने के लिए घर से निकल रहा था, वह अचानक सीढ़ियों पर गिर गया। डॉक्टर ने पुष्टि की कि रीढ़ की हड्डी टूट गई थी। ऑपरेशन के कारण लिजा खड़ी नहीं…