*ट्रीक-*

पंचायत राज स्विकारणारी राज्ये अनुक्रमे कशी लक्षात ठेवावी???

*ट्रीक-*

Www.managaveacademy.blogspot.in
 राजने अंधा असताना नाटकात उडी घेउन पंजाब व उत्तर महाराष्ट्रात बंगला बांधला.

१)राजने-राजस्थान

२)अंधा-आंध्रप्रदेश

३)अस-आसाम

४)ताना-तामिळनाडू

५)नाटकात- कर्नाटक

६)उडी-आेडीसा

७)पंजाब-पंजाब

८)उत्तर-उत्तर प्रदेश

९)महाराष्ट्रात-महाराष्ट्र

१०)बंगला-प. बंगाल.

हरित वायू कसे लक्षात ठेवाल?

कामिना हाय पर सल्फर नाय.

का= कार्बन डायऑक्साईड

 मि=मिथेन

ना= नायट्रोजन

हाय= हायट्रोजन

 पर=परफ्लूरो कार्बन

 सल्फर

Www.managaveacademy.blogspot.in

महाराष्ट्रावर राज्य केलेल्या वंशाची यादी अनुक्रमे

ट्रीक : सावकचा याखीब मद्य पेइ

सा=सातवाहन

व= वकातक

क= कलचुरी

चा= चालुक्य

या=  यादवी

खि= खिलजी

ब=  बहामनी

म= मराठा

पे= पेशवे

इ= झंग्रज


महाराष्ट्रातील नवीन विर्माण झालेले जिल्हे

पुर्वी महाराष्ट्रात 26 जिल्हे होते

10 जिल्हे नविन निर्माण झाले

ते अनुक्रमे कसे लक्षात ठेवाल?

My own trick

सिंजाला गमुन वाहि गोपाल

सिं= सिंधुदुर्ग (27वा)

जा= जालना .( 28वा)

ला= लातूर . .( 29वा)

ग= गडचिरोली .( 30वा)

मु= मुंबई .  . . . (31वा)

न = नंदूरबार (32वा)

वा= वाशिम( 33वा)

हि= हिंगोली (34वा)

गो= गोंदिया (35वा)

पाल= पालघर . .( 36वा)महाराष्ट्रातील लांबी प्रमाणे नदीचे खोरे

“ गोभी का कुत्ता कोण”

१) गो = गोदावरी खोरे

२) भी = भीमा खोरे

३) कु = कृष्णा खोरे

४) त्ता = तापी खोरे

५) को = कोकण खोरे

६) न  = नर्मदा खोरेइंग्रज मराठा युद्धातील प्रमुख तह खालील प्रमाणे लक्षात ठेवा.

‘सुऱ्याने पुरंदरच्या वडाची साल काढली’

सुऱ्या – सुरतचा तह - १७७५

पुरंदर – पुरंदरचा तह –   १७७६

वडाची – वडगावचा तह –  १७७८

साल -  सालबाईचा तह –  १७८२

इंग्रज मराठा लढाईचे मुळ कारण –

पेशवा बनू इच्छित असलेल्या राघोबाने १७७३ मध्ये नारायणरावांचा खून केला,यामुळे राघोबाला पेशव्यांनी मंत्रीमंडळातून बाहेर काढले.या गोष्टीचा बदला घेण्यासाठी राघोबाने इंग्रजांसोबत १७७५ मध्ये सुरतचा तह केला.याद्वारे इंग्रजांना मराठा साम्राज्यात ढवळाढवळ करण्याची संधी मिळाली.या वेळी इंग्रजांचे नेतृत्व जनरल गोडार्ड याने केले .ही लढाई १७८२ मध्ये सालबाईच्या तहाने संपली.यावेळी महादजी शिंदे यांनी मध्यस्ती केली होती.


मूलद्रव्य व त्याचे अणुअंक कसे लक्षात ठेवायचे?

“ हात हलविताना लीलाने बच्चनला बघितले’,

‘कालच नरेशने ओंडके फरफटत नेले’,

‘नारायण मघाशी आला’,

‘शिल्पाचा फोनवर सांगितले क्लीअर’ ”

आता याचे आपण स्पष्टीकरण पाहू.

हात = ( H ) -१, हलविताना ( He )-२

लीलाने = ( Li )- ३., बच्चनला (Be) -४

बघितले = ( B ) – ५, कालच ( C ) – ६

नरेशने = (N ) – ७ ओंडके (O) -८

फरफटत =( F )-९ ,नेले (Ne ) – १०

नारायण = ( NA )-११, मघाशी ( Mg ) -१२

आला = ( AL )-१३, शिल्पाला ( Si )-१४

फोनवर = ( P )-१५, सांगितले (S) -१६

क्ली = ( cl ) -१७ , अर ( Ar ) -१८

महाराष्ट्रातील अष्टविनायक मंदिरे

१) थेऊरचिंता = थेऊर –चिंतामणी –पुणे.

२) राजमहा = राजनंगाव –महागणपती –पुणे.

३) ओझेश्वर = ओझर – विघ्नेश्वर –पुणे.

४) लेन्यात्मक = लेण्याद्री –गिर्जात्मक – पुणे

५) महानायक = महाड – श्रीविनायक – रायगड

६) पालेश्वर = पाली बह्लाकेश्वर – रायगड

७) सिद्धिविनायक = सिद्धटेक –सिद्धिविनायक –अहमदनगर

८) मोरमोरे = मोरगाव - मोरेश्वर – पुणे


महाराष्ट्राच्या प्रमुख नद्यांचा विस्तारानुसार उतरता क्रम

'गोभीकृतान '

१) गो - गोदावरी

२) भी - भीमा

3) कृ - कृष्णा

४) ता - तापी

५) न - नर्मदा

महाराष्ट्रातील पश्चिमेकडे वाहणाऱ्या नाद्याचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम कसा लक्षात ठेवावा

‘ सूर्य वैतागला उल्हासवर

आंबा पडला सावित्रीवर

वैशिष्टी काजळ लावून गेली वाघावर

काळी गेली तळ्यात खोलवर’

१. सूर्या नदी

२. वैतागला – वैतरणा नदी

३. उल्हास नदी

४. आंबा – आंबा नदी

५. सावित्री नदी

६. वशिष्टी नदी

७. काजळ -  काजळी नदी

८. वाघ – वाघोठान नदी

९. काळी नदी

१०. तेरेखोल नदी

चांदीचे चार प्रमुख उत्पादक देश उतरत्या क्रमाने

‘मी पकडला चोर’

१. मी      – मेक्सिको

२. पकडला – पेरू

३. चोर     - चीन


२००० मध्ये निर्माण झालेले राज्य क्रमाने कसे लक्षात ठेवाल.>

"छत्री उलटी झाली"

छ  - छत्तीसगड

उ - उत्तराखंड

झ - झारखंड

Www.managaveacademy.blogspot.in

सह्याद्रीच्या पूर्वेस असलेल्या डोंगररांगा उत्तरे कडून दक्षिणे कडे

“साथ आहे मी तुझ्या”

सात – सातमाळ

आ   -  अजिंठा

हे    -  हरिश्चंद्र

भारतातील हिमालय पर्वताचे पश्चिमेकडून पूर्वेकडे प्रादेशिक विभाग कसे लक्षात ठेवणार

कप काकू ने पूर्व हिमालयातून आणले

१. क = काश्मीर हिमालय

२. प   =  पंजाब हिमालय

३. कु = कुमाऊ हिमालय

४. ने   = नेपाळ हिमालय

५. पूर्व हिमालय = पूर्व हिमालय


दक्षिणेकडून उत्तरे कडे हिमालयाच्या तीन रांगा परस्परांनी संमातर आहे

‘शिव हिमालयात हिमाद्रीला भेटला’

शिव       – शिवालिक

हिमालयात - हिमालय

हिमाद्रीला  - हिमाद्री

भारतरत्न पुरस्कार प्राप्त भारतीय महिला.

"इंडीया MASaLa"

इंडिया – इंदिरा गांधी (१९७१)

M = मदर तेरेसा (१९८०)

A = अरुणा असफअली (१९९७)

Sa = सुब्बलक्ष्मी एम. एस. (१९९८)

La = लता मंगेशकर (२००१)


मानव विकास अहवाल २०१४ सर्वात पाहिले देश उतरत्या क्रामाने कसे लक्षात ठेवाल

माझे नाव अश्विन FORM यूएसए

१, नाव     - नॉर्वे

२, आ      - ऑस्ट्रेलिया

३, श्वी     - स्वित्झर्लंड

४, न      - नेदरलंड

५, यूएसए

.

हिमाचल पर्वतरांगाच्या दक्षिण उत्तरावर असलेले गीरीस्थानके

‘ शिमा नैनाला घेवून दार्जीलिंग ला गेली ’

शि – शिमला

म  – मसुरी

नैना – नैनिताल

दिली – दार्जीलिंग

आभार आमीर सैय्यद

मेघालय पठार व मिकीर टेकड्या या भागात आढळणारे टेकड्या कसा लक्षात ठेवावे

‘गाण्या मध्ये खात होती जयंती’

गाण्या - गारो

खात  - खासी

जयंती - जैंतिया

आभार  आमीर सैय्यद

कल्पवृक्ष अकादमी

भारतीय हिमालयातील प्रमुख खिंड कसे लक्षात ठेवावे

‘ झोपेत नीता मनाली दिहोग’

झोपेत – झोजी

नीता  - नीती

मनाली – माना

दिहोग – दिहोग
Www.managaveacademy.blogspot.in

क्षेत्रफळाच्या दुष्टीने सर्वात कमी आकाराचे देश कसे लक्षात ठेवाल

एकदा मला मासे खावेसे वाटले म्हणून मी मोनाच्या घरी गेलो कारण मोना सर्वात चांगले मासे बनवते .मासे खाताना माझ्याकडून मोनासाठी स्तुतिसुमने अचानक बाहेर पडली.

‘ वा ! मोना तू साली मस्त मासे बनवतेस ग ’

या संकल्पनेचे   स्पष्टीकरण आता आपण पाहू

स्पष्टीकरण

१) va =  वा = Vatican City  ०.४४. स्के किमी. ( युरोप )

2)  mo = मो = Manaco १.९५. स्के किमी, युरोप

3)  na = ना = Nauru २१.१० .स्के. किमी. द. प्रशांत महासागर

४) tu =  तू = Tuvala  २६.०० स्के किमी. द. प्र . म .

५)  sa = सा = San Marino ६१ .०० स्के किमी युरोप

६ ) li = ली = Liechtestein १६०.०० स्के किमी . युरोप

७) m   = म = Marshall Island १८१.०० स्के किमी. मध्य प्र. म.

८) st   =स्त = st. Kitts- Nevis. २६९.०० स्के किमी . पूर्व करेबियन

९) ma = मा = Maldives ,२९८.०० स्के किमी. हिंदी महासागर

१० ) se  = से = Seychelles  , 308.00स्के.किमी .हिंदी महासागरभारताची वैमानिकविरहित विमाने लक्षात कशी ठेवाल.

' लक्षाने निशाना साधत रुस्तामचे दोन नेत्र फोडले.'

१) लक्षाने - लक्ष

२) निशाना- निशांत

३) रुस्तामचे दोन रुस्तम -१

४) रुस्तम -२

५) नेत्र
केंद्र सरकार चे प्रत्यक्ष कर कसे लक्षात ठेवाल.

WE I GIFT

W = Wealth (संपत्ती कर)

E = Estate (मालमत्ता कर)

I = Interest (व्याज कर)

GIFT = देणगी कर

केंद्र सरकार चे अप्रत्यक्ष कर कसे लक्षात ठेवाल.

SS CBI EX

S = Service (सेवा कर )

S = Sales ( विक्रीकर )

C = Custom ( सीमा शुल्क कर )

B = Banking Cash (बँक रोखे व्यवहार कर )

I  = Indirect (अप्रत्यक्ष कर )

EX = Excise (अबकारी कर)


प्रमुख टीन उत्पादक देश कसे लक्षात ठेवावे

 चीनी आय पी

चीनी – चीन

आय – इंडोनेशिया

पी = पेरूबिनविरोध निवडून आलेले भारताचे राष्ट्रपती कसे लक्षात ठेवाल.

'शहिरा'

श - शंकर दयाल शर्मा

हि - हिदायतुल्ला

रा - राधाकृष्णन


अनुसूचित जमाती साठी राखीव महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघ कसे लक्षात ठेवाल?

" दिपाचा नंदू कोठे गेला"

दि = दिंडोरी

पा = पालघर

चा = चिमूर

नंदू = नंदुरबार


महाराष्ट्रातील घाट

१) आंबा कोर = आंबा घाट - कोल्हापूर ते रत्नागिरी

२) माथूना = मुंबई ते नाशिक - थळ घाट

३) बापुचादिवा = पुणे ते बारामती - दिवा घाट.

४) कुंभा चिपक = कराड ते चिपळूण - कुंभार्ली घाट

५) खांबाला पूस = पुणे ते सातारा - खंबाटकी घाट.

६) फोकोगा = फोंडा घाट- कोल्हापूर ते गोवा.

७) मुना कसा आहेस = मुंबई ते नाशिक - कसारा घाट.

Www.managaveacademy.blogspot.in

महाराष्ट्रा शेजारील राज्य घडाळ्याच्या सुलट्या दिशेने कसे लक्षात ठेवाल?

“गुजरात मध्ये छत्री तुटलेली कुणाची आहे सांगा”

गुजरात,

मध्ये = मध्य प्रदेश,

छत्री = छत्तीसगड,

तुटलेली = तेलंगाना,

कुणाची = कर्नाटक,

सांगा = गोवा.क्षेत्रफळानुसार भारतीय पहिली पाच राज्य.

"राज्या मध्ये महार अर्धेच उत्तीर्ण.”

राज्या = राज्यस्थान. ३४२२३९ चौ. कि. मी.

मध्ये = मध्य प्रदेश ३०८२५२ चौ. कि. मी.

महार = महाराष्ट्र ३०७७१३  चौ. कि. मी.

अर्धेच= आंध्रप्रदेश  २७५०४५  चौ. कि. मी.

उत्तीर्ण = उत्तर प्रदेश २४०९२८  चौ. कि. मी.

Www.managaveacademy.blogspot.in

बांगलादेश या देशाला भारताच्या राज्यांच्या लागलेल्या सीमा

“मैत्री आमिप”

मै = मेघालय

त्री = त्रिपुरा

आ = आसाम

मि = मिझोरम

प =पश्चिम बंगाल.

आदिश राशी कशा लक्षात ठेवाल.

“आकाशचा अवघा वेळ ऊर्जेत गेला”.

आ – आकारमान

का – कार्य

श – शक्ती

चा – चाल

अ – अंतर

व – वस्तुमान

घा – घनता

ला – लांबी

वेळ

ऊर्जा

सदिश राशी कशा लक्षात ठेवाल.

"सविता वेग वजन बग "

स - संवेग

वि - विस्थापन

त - त्वरण

वेग

वजन

ब - बल

ग - गती
भारताच्या सागरी सीमेशी सल्लग्न असलेले देश कसे लक्षात ठेवाल?

" MIM BSP"

1) M - म्यानमार

2) I - इंडोनेशिया

3) M - मालदीव

4) B - बांगलादेश

5) S -श्रीलंका

6) P - पाकिस्तानमहाराष्ट्रातील प्रशासकीय विभागातील जिल्हे कसे लक्षात ठेवावेत.

1) कोकण विभाग - मुमुठापा रारसि (7)

    मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग.

2) पुणे विभाग - पुसाकोसासो (5)

पुणे सतारा कोल्हापुर सांगली सोलापुर.

3) नाशिक विभाग - अनाज धुन (5)

अ.नगर नाशिक जळगाव धुले नंदुरबार.

4) औरंगाबाद विभाग - औऊबीजा नापहीला (8)

औरंगाबाद उस्मानाबाद बीड जलना नांदेड परभणी हिंगोली लातूर.

5) अमरावती विभाग - अअयबूवा (5)

अमरावती अकोला यवतमाल बुलढाना वाशिम.

6) नागपुर विभाग - नाग भंगो

चव (6)

नागपुर गडचिरोली भंडारा गोंदिया चंद्रपुर वर्धा.
आणीबाणी घोषित केलेल्या राष्टपती चे नाव लक्षात ठेवण्यासाठी

राधा घरी आली.

राधा = Dr. राधाkrushanan

       (1962 चे चीनचे आक्रमण )

घरी = v.v. गिरी ( 1971 चे   बांग्लादेश युध्द )

आली = fakrudin अली ahamad  (1975 ची राष्ट्रीय आणीबाणी )

( घरी  साठी " गिरी" व

आली साठी  "अली" लक्षात ठेवता येते    ).        

Www.managaveacademy.blogspot.in

भारतातील नोबेल विजेते कसे लक्षात ठेवाल ?

"रविंद्रने 'रमनला' 'चंद्र' दाखविण्यासाठी 'टेरेसवर' नेले असता 'कैलास' पर्वतावर 'रांमक्रष्णन' व 'हरगोविंद' यांच्या 'सैन्यात' नोबेल घेण्यासाठी युध्द सुरू होते."

"रविंद्रने ----रविंद्रनाथ टागोर

'रमनला'----सी व्ही रमन

 'चंद्र' -----सुब्रमण्यम चंद्रशेखर

'टेरेसवर' -----मदर टेरेसा

'कैलास'----कैलास सत्यार्थी

 'रांमक्रष्णन'----वेंकटरमन रामक्रष्णन

 'हरगोविंद'----हर गोविंद खुराणा

 'सैन्यात'-------अमर्त्य सेन
उपराष्ट्रपतिचे राष्ट्रपति झालेले राष्ट्रपती कालानुक्रमे

क्लुप्ती-"राधा का हुस्न गिरा रमन पर शर्मा गयी नारी"

राधा-डॉ.राधाकृष्णन

हुस्न-झाकिर हुसेन

गिरा-व्ही व्ही गिरी

रमन-आर वेंकटरमन

शर्मा-शंकर दयाल शर्मा

नारी-के आर नारायणन.

Www.managaveacademy.blogspot.in

भारतात ४ अल्ट्रा मेगा पॉवर प्रोजेक्ट खाजगी विकासकांना बहाल करण्यत आले आहेत  ते कसे लक्षात ठेवाल.

 “कृत्ति” मुंगूस.

१) कृ= कृष्णपट्टम (प्रकल्प आं.प्र)

२) ति= तिलैया प्रकल्प (झारखंड)

३) मुगू= मुद्रा प्रकल्प  (गुजरात)

४) स= ससन प्रकल्प  (मध्य प्रदेश)

- मुंद्रा प्रकल्प टाटा पॉवर कंपनीला देण्यात आले आहे.


घटनेच्या मसुदा समितीचे सदस्य

AAA MMS स्पष्टीकरण:

A- आंबेडकर

A- आय्यंगार

A- अय्यर

M- मुंशी

M- माधवराव

S- सदुल्लाह

(माधव राव यांही जागा पुढे बी.एस. मित्तर यांनी घेतली.)घटना समितीतील काही स्त्रियांची नवे लक्षात ठेवल्यास खालील नावे लक्षात राहतात.

सविता दुबे:

स - सारीजीनी बाबर.

वि – विजया  लक्ष्मी पंडित.

दु  - दुर्गाबाई देशमुख.

बे – बेगम रसूल.

(ता  silent)

दिन कसे लक्षात ठेवाल ? 

वनात गेलो जल प्यालो हवामान बदलले त्यामुळे क्षयरोग झाला.

वन दिन -२१ मार्च

जल दिन -२२ मार्च

हवामान दिन -२३ मार्च

क्षयरोग दिन -२४ मार्च

Www.managaveacademy.blogspot.in

SBIच्या ५ सहयोगी बँक

क्लुप्ती: BJP ने HMP चे घड्याळ घातले.

B&J – state  bank of bikaners & Jaipur

p- state bank of patiyala

h- state bank of hyderabad

m- state bank of maysur

t-  state bank of travonkor
महाराष्ट्रातील  चार नगरपंचायतीची नावे

क्लुप्ती: dasi  ne kamal fulavile

Da – dapoli

shi – shirdi

k  - kanakwali

ma- malakapur
भारताच्या पंतप्रधान पदी सर्वाधिक काळ राहणाऱ्या व्यक्तीचा उतरता क्रम.

क्लुप्ती: पाणी इत मिळत आहे.

पा- पंडित नेहरू

इ-  इंदिरा गांधी

मि- मनमोहन सिंग

आ- अटलबिहारी वाजपेयी

पंचायत राज स्वीकारलेली राज्ये

क्लुप्ती: रात कॉ पम्प लाना है. (raat ko pump)

r- राजस्थान

a-आंध्रप्रदेश

a-आसाम

t-तमिळनाडू

k- कर्नाटक

०- ओडीसा

p- पंजाब

u- उत्तर प्रदेश

m- महाराष्ट्र

p- पश्चिम बंगाल


२०१३- १४ मधील भारताच्या निर्यातीतील राज्यांचा वाटा अनुक्रमे

गुमा ताक आण

गु- गुजरात

मा - महाराष्ट्र

 ता - तामिळनाडू

क - कर्नाटक

आण- आंध्रप्रदेश
७३ वीघटना दुरुस्ती पुढील राज्यांना लागू होत नाही

क्लुप्ती –मेघा मिनी जम्मूला गेल्या.

मेघा-मेघालय

मि- मिझोराम

ना- नागालंड

जम्मू – जम्मू काश्मीर
६० पेक्षा कमी विधानसभा सदस्य असलेले राज्य

" सि मि गो "

सि - सिमला

मि - मिझोरम

गो - गोवा

विषाणू पासून होणारे रोग कसे लक्षात ठेवाल.

"एरे का का बा ई पो इ दे गो ई"

ए = एड्स

रे = रेबीज

का = कांजण्या

का = कावीळ

पो = पोलिओ

दे = देवी

गो = गोवर

ई = ईबोला

Post a Comment

0 Comments