महिला आर्थिक विकास महामंडळ भरती

www.managaveacademy.blogspot.com

🎯🎯 *_महिला आर्थिक विकास महामंडळ भरती 2016_*   

पद संख्या : 06 जागा
 पद :
 1. MIS मॅनेजर (मुख्यालय) : 01 जागा
शिक्षण : पोस्ट ग्रॅजुएशन स्टॅटिस्टिक्स/इकनॉमिक्स मध्ये.
 2. उपव्यवस्थापक (Document & Knowledge Management) : 01 जागा
शिक्षण : कोणत्याही क्षेत्रात ग्रॅजुएशन.
 3. उपव्यवस्थापक (प्रकल्प विभाग मुख्यालय) : 01 जागा
शिक्षण : MSW/ MBA, पोस्ट ग्रॅजुएशन.
 4. विकास अधिकारी (मुख्यालय) : 01 जागा
शिक्षण : MSW/ MBA, पोस्ट ग्रॅजुएशन.
 5. लेखाधिकारी : 01 जागा  
शिक्षण : पोस्ट ग्रॅजुएशन कॉमर्स मध्ये.
 6. MIS ऑफिसर : 01 जागा
शिक्षण : पोस्ट ग्रॅजुएशन स्टॅटिस्टिक्स/इकनॉमिक्स मध्ये.
 वय : 38 वर्षे.
 अर्ज करण्याची पद्धत : पोस्टाने करावा.
 पत्ता :
उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक,
महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम),
गृह निर्माण भवन, पोटमाळा ,
कलानगर, बांद्रा (पूर्व),
मुंबई-४०००५१
 अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 डिसेंबर 2016
 अधिक माहितीसाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/JxFeXn
 अॅप्लिकेशन फॉर्मसाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/9JrwuU
============================
www.managaveacademy.blogspot.com
🎯🎯 *_कोकण रेल्वे भरती 2016_*

पद संख्या : 03 जागा
 पद : उप. मुख्य अभियंता (प्रकल्प)
 शिक्षण : बी.ई.(सिविल).
 वेतनमान : Rs.37400-67000 + GP Rs.8700/-
 वय : 50 वर्षे.
 अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन करावा.
 अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 जानेवारी 2017
 अधिकृत संकेतस्थळ : www.konkanrailway.com
 अधिक माहितीसाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/JQBqJ2
 ऑनलाइन अर्जासाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/ffMe5d

=============================

🎯🎯 *_बुलढाणा जिल्हा सेतू समिती भरती 2016_*

पद संख्या : 05 जागा   
 पद : तांत्रिक अधिकारी
 शिक्षण : सिविल इंजीनीरिंग.
 वय : 18-45 वर्षे
 अर्ज करण्याची पद्धत : पोस्टाने करावा.
 पत्ता :
प्रती,
जिल्हाधिकारी तथा
अध्यक्ष जिल्हा सेतु समिति
बुलढाणा.
 अधिकृत संकेतस्थळ : www.buldhana.nic.in
 अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 डिसेंबर 2016
 अधिक माहितीसाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/mUl1yg
======= ======================  
Pls visit our blog
www.managaveacademy.blogspot.in

Post a Comment

0 Comments