Skip to main content

Posts

Showing posts from January, 2017

श्री.सुभाष चुत्तर – आभाळाचं हृदय असलेला उद्योजक

अनुकरणीय उद्योजकश्री.सुभाष चुत्तर – आभाळाचं हृदय असलेला उद्योजक“कुलकर्णी, तुम्ही आमचा चाकणचा कारखाना बघायला या, तिथे आपण बोलू.” सुभाष चुत्तरांनी आम्हाला त्यांच्या चाकण MIDC मधल्या “असोसिएटेड मॅन्युफॅक्चरींग” या कारखान्यास भेट देण्याचे आमंत्रण दिले. आम्ही तळवलकर ट्रस्ट मधली ट्रस्टी मंडळी ठरल्यादिवशी कारखान्यात धडकलो. आयत्यावेळी सरांना काही काम निघाले आणि ते येऊ शकले नाहीत. पण आम्हाला फोन करून येऊ शकत नसल्याबद्दल त्यांनी आमची क्षमा मागितली, व्यवस्थापक आपल्याला सर्व दाखवतील असे सांगितले. आम्ही गेटवर गाडी थांबवली, साधारण  कोणत्याही मोठ्या कारखान्यात आपण गेलो की गेट एन्ट्री हा उपचार करावा लागतो. वॉचमनने अंदाजाने आम्हाला ओळखले आणि गेट एन्ट्रीचे उपचार न करता सरळ कंपनीच्या व्यवस्थापकांच्या केबिनमध्ये नेले. आम्ही येणार ही बातमी सुभाष सरांनी आधीच वॉचमनपासून व्यवस्थापकांपर्यंत दिलेली होती. चहापान झाल्यावर व्यवस्थापकांबरोबर कारखाना बघण्यास निघालो. २०-२५ हजार स्केअर फुटाची ती इमारत होती. सुभाष सरांच्या कारखान्यात मुख्यत: Automobile Pressed Components बनवले जातात. प्रत्येक मिनिटाला धाड-धाड आवाज करण…

शाओमी रेडमी नोट 4 को मिला एंड्राइड 7.0 नौगट का प्रीव्यू; जानें कैसे कर सकते हैं इनस्टॉल

शाओमी रेडमी नोट 4 को मिला एंड्राइड 7.0 नौगट का प्रीव्यू; जानें कैसे कर सकते हैं इनस्टॉलअगर आप एंड्राइड 7.0 नौगट के इस अपडेट को लेकर उत्साहित हैं और इसके आधिकारिक लॉन्च का इंतज़ार नहीं कर सकते... तो यहाँ जानें कैसे आप इस अपडेट को इनस्टॉल कर सकते हैं।अभी पिछले सप्ताह ही शाओमी ने भारत में अपने शाओमी रेडमी नोट 4 स्मार्टफ़ोन को पेश किया है, और इसके लॉन्च के समय ही शाओमी ने कहा था कि इस स्मार्टफ़ोन में जल्द ही एंड्राइड 7.0 नौगट का अपडेट उपलब्ध हो जाएगा। और आधिकारिक पेशकश से पहले ही एंड्राइड 7.0 का अपडेट शाओमी रेडमी नोट 4 के लिए उपलब्ध हो गया है। इसके अलावा अगर आप शाओमी रेडमी नोट 4 को बड़ी ही जद्दोजहद के बाद लेने में सफल हो गए हैं तो आइये आपकोक बताते हैं कि कैसे आप अपने इस स्मार्टफ़ोन को एंड्राइड नौगट का ये शानदार अपडेट दे सकते हैं. आइये जानते हैं कि इसे कैसे इनस्टॉल करें।इसे भी देखें: शाओमी को अलविदा कहने के बाद फेसबुक जॉइन करेंगे ह्यूगो बाराशाओमी रेडमी नोट 4 स्मार्टफ़ोन में ऐसे इनस्टॉल करें एंड्राइड 7.0 का अपडेटसबसे पहली चीज़ जो आपको यहाँ जान लेने की जरूरत है कि अभी ये अपडेट अपने बीटा फेज़ में है …

आईने मजुरी केली तेच शेत विकत घेणारा उद्योजक,

आईने मजुरी केली तेच शेत विकत घेणारा उद्योजक, [ हा मँसेज सर्व तरुण मुला, मुलीपर्यंत पोहचला पाहीजे चला आधी शेअर करा ]घरची प्रचंड गरिबी. बुद्धिमत्ता हेच भांडवल. पेड (ता. तासगाव, जि. सांगली) येथे प्राथमिक शिक्षण घेतलेल्या युवकाने मोठ्या भावाच्या मदतीने मुंबईची वाट धरली. "जमेल ती भाषा, मिळेल ते काम आणि पडतील ते कष्ट' हे ब्रीद घेऊन व्यवसायात शिरलेले अशोक खाडे यांच्या "फॅमिली'चा विस्तार आज साडेचार हजार कर्मचारी आणि सुमारे साडेपाचशे कोटींची वार्षिक उलाढाल असलेल्या "दास ऑफशोअर' कंपनीत झालाय. वडील चर्मकार. आई, बहीण दुसऱ्याच्या शेतात काम करीत...कधी-कधी आम्हा भांवडांनाही कामाला जावं लागायचं.....आयुष्यानं दिलेल्या चटक्‍यांच्या आठवणी अशोक खाडे सांगत होते...""सातवीपर्यंत पेडला शिक्षण झालं. पुढील शिक्षणासाठी तासगावला बोर्डिंगमध्ये राहायला लागलो. मी शिकावं म्हणून वडील व मोठ्या भावाचा जीव तुटायचा. माझ्या शिक्षणासाठी घरचे किती कष्ट घेतायेत, याची जाणीव असल्यानं रात्र-रात्र झोप लागायची नाही. बोर्डिंगला पोटभरीचं जेवण मिळायचं नाही. पण मोठं व्हायचं स्वप्न असल्यानं कोणतीही…