matdar yadi name search :मतदार यादीत आपले नाव कसे पहावे - ATG News

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, January 12, 2017

matdar yadi name search :मतदार यादीत आपले नाव कसे पहावे


Matdar yadi :  name Search

मतदार यादीत आपले नाव कसे पहावे

आपले नाव पाहाण्यासाठी प्रथम क्लिक करा-
किंवा
2⃣इलेक्शन कमिशनच्या साईटवर गेल्यानंतर आपल्यासमोर ‘Name Wise’ आणि ‘ID Card Wise’ हे दोन पर्याय उपलब्ध असतील.
त्यातील ‘Name Wise’ पर्यायावर क्लिक केल्यानंतर पुढे ‘District’ आणि ‘Assembly’ असे दोन पर्याय समोर येतील.
3⃣त्यापैकी ‘Assembly’ हा पर्याय निवडल्यास तुम्हाला पुढे चार पर्याय पुढे येतील.ते सर्व पर्याय तुम्हाला भरावे लागतील.
4⃣त्यामध्ये पहिला पर्याय असेल तो ‘Select District’.
त्या पर्यायात तुमच्या जिल्ह्याचे नाव टाका.
5⃣त्या पुढचा पर्याय ‘Select Assembly’. म्हणजेच तुमचा मतदारसंघ.
त्या पर्यायापुढे तुमच्या मतदारसंघांचे नाव निवडा.
6⃣त्यानंतर तुमचे नाव टाका. त्यात प्रथम तुमचं नाव, आडनाव, वडिलांचं किंवा पतीचं नाव इंग्रजीमध्ये टाईप करणं बंधनकारक आहे।
7⃣हे सर्व रखाने भरल्यानंतर ‘Search’ या पर्यायवर क्लिक करा.
ही प्रक्रिया पूर्ण करताच तुमचे नाव, तुमचा मतदार क्रमांक, वय याबाबतची माहिती समोर येईल.
8⃣ याशिवाय तुम्हाला तुमचं मतदान केंद्र पाहायचे असल्यास त्या पर्यायातील Polling Station Address यावर क्लिक करा. त्यांनंतर तुम्हाला तुमच्या मतदार केंद्रांची माहिती उपलब्ध होईल. याशिवाय तुमच्या कुटुंबातील व्यक्तीचे नावही पाहाता येणार आहे.
सूचना
ही संपूर्ण प्रक्रिया पार केल्यानंतरही नाव न आल्यास, नावाची स्पेलिंग पुन्हा एकदा चेक करा. लक्षात ठेवा की, सर्च करताना तुमचं नाव आणि उर्वरित तपशील इंग्रजीत भरावयाचा आहे.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

Post Bottom Ad

Responsive Ads Here