जगातील हे ८ उद्योगपती आहेत, ज्यांच्याकडे अर्ध्या जगाएवढी संपत्ती आहे.
१. बिल गेट्स - मायक्रोसॉफ्ट कंपनीचा अमेरिकन मालक
( संपत्ती : ७५ बिलीयन डॉलर्स )
२. अमान्सिओ ओर्टेगा - झारा या फॅशन ब्रॅण्डचा स्पॅनिश मालक
( संपत्ती : ६७ बिलीयन डॉलर्स)
३. वॉरन बफे - बर्कशायर हॅथवे या कंपनीचा अमेरिकन सीईओ
( संपत्ती : ६०.८ बिलीयन डॉलर्स)
४. कार्लोस स्लीम हेलू - ग्रुपो कार्सो या टेलिकॉम कंपनीचा मेक्सिकन मालक
( संपत्ती : ५० बिलीयन डॉलर्स)
५. जेफ बेझोस - ऍमेझॉन कंपनीचा अमेरिकन मालक
( संपत्ती : ४५.२ बिलीयन डॉलर्स)
६. मार्क झुकेरबर्ग - फेसबुकचा अमेरिकन मालक
( संपत्ती : ४४.६ बिलीयन डॉलर्स)
७. लॅरी एलिसन - ओरॅकल या संगणक क्षेत्रातील अमेरिकन मालक
( संपत्ती : ४३.६ बिलीयन डॉलर्स )
८. मायकल ब्लुमबर्ग - ब्लुमबर्ग कंपनीचा अमेरिकन मालक
( संपत्ती : ४० बिलीयन डॉलर्स)

ऑक्सफॅम संस्थेने प्रकाशित केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
येत्या २५ वर्षांत जगाला पहिला ट्रिलीयन उद्योगपती दिसेल. ट्रिलीयन म्हणजे १ वर १२ शून्य. एक ट्रिलीयन डॉलर्स खर्च करण्याचे जर ठरविले तर दिवसाला १ मिलीयन डॉलर असे २७३८ वर्षे एवढा काळ खर्च करावा लागेल.
अजून एक रंजक माहिती म्हणजे मेहनतानाच्या बाबतीत स्त्रियांना पुरुषांपेक्षा कमी मिळकत मिळते. यामध्ये समानता येण्यासाठी अजून १७० वर्षांचा कालावधी लागेल असे देखील या अहवालात म्हटले आहे.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.