*एक गंमतीशीर Trick एका वाक्यात महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्याची नावे लक्षात ठेवण्यासाठी.* - ATG News

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, January 9, 2017

*एक गंमतीशीर Trick एका वाक्यात महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्याची नावे लक्षात ठेवण्यासाठी.*

*एक गंमतीशीर Trick एका वाक्यात महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्याची नावे लक्षात ठेवण्यासाठी.*

अग कमल उठ पाय धु , रस ,भजॆ ,चहा बनव.

अ:- अकोला, अमरावती,औरंगाबाद,अहमदनगर
ग:-गङचिरोलि, गोंदिया
क:- कोल्हापूर
म:- मुंबई
ल:- लातूर
उ:- उस्मानाबाद
ठ:- ठाणे
प:- पालघर, पुणे, परभणी
य:- यवतमाळ
धु :- धुळे
र:- रायगड, रत्नागिरी
स:- सांगलि, सातारा, सोलापूर, सिंधुदूर्ग
भ:- भंङारा
ज:- जळगाव, जालना
च:- चंद्रपूर
ह:- हिंगोली
ब:- बिड, बुलढाणा
न:- नांदेड, नागपूर, नाशिक,नंदुरबाद
व:- वर्धा, वाशिम

आवडल्यास नक्की फोर्वड करा.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages