Vivahsathi.com - ATG News

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Vivahsathi.comनमस्कार !!!


आम्ही घेऊन येत आहे उत्कृष्ट बीझनेस offer...... फ़क्त आपणासाटी........हो फ़क्त आपणांसाटीच !!!!

आम्ही लवकरच महाराष्ट्रातील इच्छुक वधु वरांच्यासाठी एक www.vivahsathi.com ही वेबसाईट सुरु करीत आहोत. आपण या वेबसाईटचे सेटर आपल्या भागात सुरु करुन दर महीना 5000/- ते 25000/- पर्यंत मिळवू शकता

फ़ायदे :> सेंटर नोंदणी साठी कोणतीही नोंदणी फी नाही ...फक्त काम करण्याची आवड हवी .> आपल्या ओळखीने आपल्या भागातील सभासदांची नोंदणी करुन आपण कमीशनद्वारा महीना ऱु 5000 - ते ऱु 25000 मिळवू शकता.

> आपण आपणांस उपलब्ध असलेल्या वेळेत काम करु शकता वेळेचे बंधन नाही.


>आँनलाईन विवाह नोंदणी हा 300 % वेगाने वाढणारा बिझनेस आहे व तरूण वर्गात विशेष लोकप्रिय आहे..


> सर्वात जास्त कमीशन 40 % ते 60% पर्यंत क्मीशन देत आहोत. आपण आपल्या आवडीचा प्लॅन निवडा.


> ही वेबसाईट खास कऱून महाराष्ट्रातील विवीध जाती व पोटजातींना विचारात घेऊन तयार करण्यात येत आहे. त्यामुळे आपल्या भागातील पोटजातींतील सभासदांना योग्य स्थळे पहावयास मिळतील.


> ग्रुपने काम केल्याने आपण रजिस्टर केलेल्या सभासदांना योग्य स्थळ मिळेल.


> फ़ावल्या वेळेत सुध्दा काम कऱु शकता.


> आपल्या सभासदांची ऑनलाईन फाईलमधे माहिती.


> " विवाहसोहळा" बरोबर राहील्याने आपणांस "विवाहसोहळा" च्या ब्रँड नेमचा आधार मिळेल. व आपणांस आणखीन ग्राहक मिळतील.> महाराष्ट्रातील कोणत्याही भागातील स्थळे जगाच्या कानाकोप-यातुन आपल्या सभासदांना घरबसल्या पाहता येतील. ज्यामुळे आपल्या सभासदांचा बहुमुल्य वेळ व पैसा वाचेल.


> आधुनीक तंत्रज्ञानामूळे व केंद्राअंतर्गत कनेक्शनमुळे आपला बिझनेस वाढेल व पर्यायाने आपल्या उत्पन्नात भर पडेल.


> लवकरच वेबसाईट चालू होणार आहे.


आपणांकडे काय हवे?1) कॉम्प्युटर कौशल्य (कॉम्प्युटर असल्यास उत्तमच ... नसल्यास आपण जवळच्या नेट कॅफ़े मध्ये जावुन प्रोफ़ाईल नोंद करु शकता)


2) संभाषण कौशल्य


जर आपण इच्छुक असाल तर ...


अधिक माहितीसाठी,आपले नाव, वय, आपला संपूर्ण पत्ता व फ़ोन नंबर, ई मेल id खालील ईमेल आयडी वरती ई मेल कराvivahsohala@gmail.com


पुढील दोन महीन्याभरात आपणांस आमचे प्रतिनीधी संपर्क करतील.


आपण इच्छुक् नसाल तर, आपले मीत्र इच्छुक असतील तर त्यांना हा मेल फ़ॉरवर्ड करा अथवा आपल्या ओळखीच्या वधु वर सुचक(ज्यांची वेबसाईट नाही), रिटायर्ड शिक्षक, एल. आय. सी. एजंट, यांना कळवा अथवा त्यांचा संपूर्ण पत्ता आम्हांस कळवा आम्ही स्वत:हून त्यांना संपर्क करु.


विश्वसनीयता आणि व्यापकता यांमुळे www.vivahsathi.com ला महाराष्ट्रातील सर्व भागांमधून अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतो आहे. अभिनव संकल्पनेला आधुनिक माध्यमाची जोड देत, आम्ही करीत असलेल्या या वाटचालीत लवकरच सामील व्हा.


जें मुले लग्न करू इच्छितात त्या सर्वांनी vivahsohala@rediffmail.com वर आपली माहीती बायो डाटा फोटो सह e - mail करा


Pls visit our page www.facebook.com/vivahsohalamatrimony and press " like " button ......

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

Post Bottom Ad

Responsive Ads Here