Skip to main content

Contact us

Popular posts from this blog

व्यवसाय यादी

महाराष्ट्रातल्या तरुणांनी उद्योगविश्वात येण्याचे ठरवलेना तर अमेरीका सुद्धा पळताभुई सपाट होईल व जगावर महाराष्ट्र राज्य करेल...मित्रांनो मी आपणास अश्याकाही व्यवसायाचे नावे सांगत आहे जे व्यवसाय तुम्हाला राहत्या घरी करता येतील.हं सुरुवातीला लोक तुम्हाला हसतील,नावे ठेवतील,पण अशा दात दाखवणा-या लोकांकडे तुम्ही लक्ष देयचे नाही.पुढे एक वेळ अशी येईल हीच लोक तोंडात बोट घालतील आणि डोळे मोठे करुण तुमच्या प्रगतीचा आलेख मोजतील.मित्रांनो मराठी तरुणांना गुलामीची सवय लागली आहे.ते स्वतःचा उद्योग/व्यवसाय उभा करु शकत नाही असे म्हणा-यांना कळूदेत शिवराय,फुले,शाहू,आंबेडकरांचे मावळे पेटून उठलेना तर काय होते ते...चला तर मग यापैकी एक कोणताही व्यवसाय निवडा व कामाला लागा.व्यवसाय यादी एकूण व्यवसायांची संख्या :
1.इंटरनेट कॅफे I C
2. फळ रसवंती गृह FRUIT JUICE CENTRE
3. कच-यापासून बगीचा GARDEN FROM WASTE MATERIAL
4. आय. क्यू. एफ. प्रकल्प SUPPLY VEGETABLES PACKETS TO FOOD MALLS
5. एम.सी.आर. टाईल्स M.C.R. TILES
6. पी.व्ही.सी. केबल P.V.C VABLE
7. चहा स्टॉल TEA STALL
8. मृद व जल चाचणी प्रयोगशाळा WATER & SOIL T…

Grampanchayat

व्यावहारिक जगात लागणारे काही महत्वाची जमिनीची क्षेत्रफळाची रुपांतरे ;
१ हेक्टर = १०००० चौ. मी .
१ एकर = ४० गुंठे
१ गुंठा = [३३ फुट x ३३ फुट ] = १०८९ चौ फुट
१ हेक्टर= २.४७ एकर = २.४७ x ४० = ९८.८ गुंठे
१ आर = १ गुंठा
१ हेक्टर = १०० आर
१ एकर = ४० गुंठे x [३३ x ३३] = ४३५६० चौ फुट
१ चौ. मी . = १०.७६ चौ फुट ७/१२ वाचन करते वेळी पोट खराबी हे वाक्य असत—त्याचा अर्थ पिक लागवडी साठी योग्य नसलेले क्षेत्र —परंतु ते मालकी हक्कात मात्र येत!!!!!
नमुना नंबर ८ म्हणजे एकूण जमिनीचा दाखला या मध्ये अर्जदाराच्या नावावर असलेली त्या विभागातील [तलाठी सज्जा] मधील जमिनीचे एकूण क्षेत्र याची यादी असते!!!!
जमिनी ची ओळख हि त्याच्या तलाठी यांनी प्रमाणित केलेली आणि जागेशी सुसंगत असलेल्या चतुर्सिमा ठरवितात!!!!
कृपया पोस्ट वाचावी अत्यंत महत्वाचे आहे.    🔯ग्रामपंचायत🔯 
एक स्वराज्य संस्था जिथे स्थानिक निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असते (घटनेच्या चौकटीत राहून) तसेच स्वयंपूर्तीसाठी विविध योजना तयार करून राबविण्याची संपूर्ण अधिकार असलेली घटनात्मक संस्था. 🔯ग्रामपंचायत🔯 म्हणजेच राज्य शासनाचे विविध कार्य राबविणारे एक …

संशोधक व त्यांनी लावलेले शोध

जोड्या जुळवा
१) रेडियो           अ) हापकिन
२)रेफ्रिजरेटर       ब) आलीव्हर ईव्हान्स
३)कॉम्प्यूटर        क) चार्ल्स बाबेज
४) अणू बॉम्ब       ड) गुगलीमो मार्कोनी
५) कॉलरा लस     ई) लिओ सिलार्डजे माहिती असायलाच हवं ते खूपदा माहिती नसते. आणि जे माहिती असुन/नसून विशेष फरक पडणार नाही ते मात्र आम्हाला तोंडपाठ असतं.(१-ड, २- ब, ३-क, ४-ई, ५-अ)संशोधक व त्यांनी लावलेले शोध
क्र. शोध संशोधक
1. सापेक्षता सिद्धांत = आईन्स्टाईन
2. गुरुत्वाकर्षण= न्यूटन
3. फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट= आईन्स्टाईन
4. किरणोत्सारिता हेन्री =बेक्वेरेल
5. क्ष-किरण विल्यम= रॉटजेन
6. डायनामाईट =अल्फ्रेड नोबेल
7. अणुबॉम्ब= ऑटो हान
8. प्ंजा सिद्धांत= मॅक्स प्लॅक
9. विशिष्टगुरुत्व= आर्किमिडीज
10. लेसऱ =टी.एच.मॅमन
11. रेडिअम =मेरी क्युरी व पेरी क्यूरी
12. न्युट्रॉन =जेम्स चॅड्विक
13. इलेक्ट्रॉन= थॉम्पसन
14. प्रोटॉन =रुदरफोर्ड
15. ऑक्सीजन =लॅव्हासिए
16. नायट्रोजन =डॅनियल रुदरफोर्ड
17. कार्बनडाय ऑक्साइड =रॉन हेलमॉड
18. हायड्रोजन =हेन्री कॅव्हेंडिश
19. विमान =राईट बंधू
20. रेडिओ =जी.मार्कोनी
21. टेलिव्हिजन =जॉन बेअर्ड
22. विजेचा दिवा =थाॅ…